Maratha SEBC Caste Certificate 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक ब्लॉक घेऊन आलेलो आहोत मित्रांना तुम्ही जर मराठी असाल मराठा कास्ट मध्ये असेल तर हे एसीबीसी मराठा कास्ट सर्टिफिकेट कसे काढायचे अर्ज कसा करायचा याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला दहा टक्के आरक्षण मिळणार आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहेत तर यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत यामध्ये महत्त्वाचे प्रश्न काय आहेत याबद्दल आपण सर्व माहिती येथे जाणून घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया व जाणून घेऊया सर्व माहिती.
Maratha SEBC Caste Certificate 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो आपले भारत सरकार महाराष्ट्र सरकार हे नागरिकांसाठी नवनवीन योजना घेऊनच येत असते तर त्यामुळे दिल्यास ही एक मराठा एसीबीसी कास्ट सर्टिफिकेट ही देखील एक आणलेली आहे योजना तर यासाठी अर्ज कसा करायचा आपण हे देखील पाहणार आहोत व जाणून घेणार आहोत मराठा एसीबीसी प्रमाणपत्र कसे काढायचे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला आजच्या आपला जो ब्लॉग आहे यामध्ये सर्व माहिती सांगितली जाणार आहे जर तुम्ही पोलीस भरती किंवा बाकीच्या भरती जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे जे Maratha SEBC Caste Certificate 2024 असणार आहे हे खूप आवश्यक असणार आहे कारण जे या पोलीस भरती किंवा आर्मीची भरती यासाठी फॉर्म भरत आहेत तर त्यांनाही याबद्दल नक्कीच माहिती असेल की ते प्रमाणपत्र किती आवश्यक असते तर जे मराठा समाज आहेत याच्यासाठी एससीबीसी प्रवर्गाद्वारे दहा टक्के आरक्षण सरकारने देण्याचे ठरवलेले आहे त्याचा हा सगळ्यात मोठा फायदा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सर्व मुलांना होणार आहे त्यामुळे हे आपण काळजीपूर्वक नीट पद्धतीने वाचा म्हणजे तुम्हाला हे Maratha SEBC Caste Certificate 2024 काढता येणार आहे याची सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये दिलेली आहे.
टीप – अद्याप मराठा एसीबीसी कास्ट सर्टिफिकेट साठी अर्ज सुरू अजून झालेले नाहीयेत पण कायदा मंजूर झालेला नाहीये पण तो कायदा अजून चालू आहे त्यामुळे आपल्याला हे भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला सध्या तरी हे काय तर्फे तिकीट मिळणार नाही असे सांगण्यात आलेले आहे पण तुम्हीच अर्ज करून ठेवला तर नक्कीच तुम्हाला एका सर्टिफिकेट सर्वात पहिल्यांदा मिळेल याची जी पोस्ट पावती आहे ते तुम्ही भरतीमध्ये जमा करू शकता त्यामुळे हे जेव्हा अपडेट होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच वेबसाईटवरून नोटिफिकेशन येईल किंवा आपण तुम्हाला आपल्या पोस्टद्वारे सर्व माहिती कळवू.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Maratha SEBC Caste Certificate 2024
त मित्रांनो मराठा एसीबीसी सर्टिफिकेट जे आहे ते ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीने काढता येत आहे त्यासोबतच यामध्ये सर्वात जास्त वेळ हा ऑनलाईन स्वरूपात अर्ज केल्यानंतर लागतो असे सांगण्यात येत आहे परंतु जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज केला तर तुम्हाला मात्र कमी वेळामध्ये एसीबीसी सर्टिफिकेट मिळणार आहे आत्तापर्यंत असे कधीच झाले नाही की ऑफलाइन पद्धतीने अर्ज केला आणि लवकर कागदपत्रे मिळाले ऑनलाईन पद्धतीने लवकर कागदपत्रे मिळायचे पण हे पहिल्यांदाच असे झालेले आहे की तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने लवकर कागदपत्र मिळत आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा पण आपण या ब्लॉगमध्ये दोन्ही पद्धतीने अर्ज कसे करायचे ही माहिती जाणून घेणार आहोत तर ऑनलाईन स्वरूपात अर्ज हा जो आहे तो सरकारचे जे पोर्टल आहे त्यावरती तुम्हाला करता येणार आहे त्यासाठी तुम्हाला महा-ई-सेवा केंद्र किंवा जे सेतू आहे त्यावरती जाऊन हे सर्टिफिकेट साठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे सादर करायचे आहेत त्यासाठी तुम्ही जो आहे तो अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केल्यानंतर पुढचे जे 45 दिवस आहेत त्यानंतर तुम्हाला Maratha SEBC Caste Certificate 2024 मिळणार आहे असे सांगण्यात आलेले आहे एकदा अर्ज मान्य झाला की तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्ही डाऊनलोड करू शकणार आहात.
त्यासोबतच जर तुम्ही ऑफलाईन स्वरूपात अर्ज करायला गेला तर तुम्हाला अर्ज केल्यानंतर जवळचे जे तहसील कार्यालय असणार आहे तिथे तुम्हाला जावे लागणार आहे तेथे अर्ज करावा लागणार आहे तहसील कार्यालयात गेल्यानंतर ते जे अधिकारी असणार आहेत ते तुमचे कार्ड सर्टिफिकेट साठी लागणारे प्रोसेस आहेत ते करणार आहेत हे पण तुम्ही तिथे जाऊन विचारू शकता व तिथे तुम्हाला ऑफलाइन स्वरूपात अर्ज केल्यानंतर जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवसाच्या आत Maratha SEBC Caste Certificate 2024 मिळणार आहे पण ऑनलाईन स्वरूपात जर केले तर 45 दिवस तुम्हाला कमीत कमी लागणार आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की एसीबीसी सर्टिफिकेट हे कशा पद्धतीने आपला ऑनलाईन करायचे.
Maratha SEBC Caste Certificate 2024 ऑनलाइन एप्लीकेशन पद्धत
तर मित्रांनो महाराष्ट्र काय सर्टिफिकेट हे तुम्हाला जर पहिल्यांदा पाहिजे असेल तर तुम्हाला या पोर्टल वरती सरकारचे जे आहे तेथे जावे लागणार आहे ते जुने करून घ्यायचे आहे तिथे गेल्यानंतर तुमचा जिल्हा व सविस्तर माहिती आहे ते टाकायचे आहे तेथे लागणार जे कागदपत्र आहे ते देखील टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला आपले सरकार या पोर्टल वरती गेल्यानंतर रेवेन्यू डिपार्टमेंट आहे त्यावरती क्लिक करायचे आहे त्यामध्ये गेल्यानंतर सर्विसेस असतील त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट ही सर्विस असेल ती निवडायचे आहे त्यानंतर एसीबीसी प्रवर्गासाठी कास्ट सर्टिफिकेट असेल पर्याय तो निवडायचा आहे त्यानंतर त्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल तो फॉर्म संपूर्ण भरायचा आहे त्यामध्ये लागणारे जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते देखील भरायचे आहे कोणती माहिती तुम्हाला चुकवायची नाहीये तर माहिती तुमच्याकडून चुकले तर तुमचा हा फॉर्म रद्द करण्यात येईल तुम्हाला फॉर्म परत भरावा लागेल तर अशा पद्धतीने सर्व माहिती तुम्ही भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात तर आता आपण जाणून घेऊया ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा.
Maratha SEBC Caste Certificate 2024 ऑफलाइन अर्ज पद्धत
तर मित्रांनो तुम्हाला मराठा एसीबीसी कास्ट सर्टिफिकेट साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर जवळचे जे तुमचे तहसील कार्यालय आहे तालुक्याचे तेथे जायचे आहे तेथे ऑफलाइन स्वरूपात तुम्हाला एका अर्ज करायचा आहे तेथे गेल्यानंतर तुम्हाला माही सेवा केंद्रामध्ये किंवा कास्ट सर्टिफिकेट आहे त्याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचे आहे मग ती तुमच्या फॉर्मला कागदपत्र जोडायचे आहेत व अधिक कागदपत्राचे आहेत तहसीलदार कार्यालयामध्ये सांगतील ते देखील जोडायचे आहेत ती जोडल्यानंतर तो कागदपत्र घेऊन तुम्हाला तहसीलदार कार्यामध्ये जाऊन जमा करायचा आहे ज्यामुळे तुम्हाला दहा टक्के आरक्षणाचा फायदा हा मिळणार आहे तहसीलदार कार्यालयातून एकदा तुमचा हा फ्रॉम झाला त्यानंतर तुम्हाला पुढच्या पंधरा दिवसांमध्ये एसीबीसी कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे.
तर मित्रांनो आज आपण जाणून घेतले मराठा एसीबीसी कास्ट सर्टिफिकेट 2024 बद्दल संपूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करू शकता व तुम्हाला अजून अशाच गव्हर्मेंट योजना व गव्हर्मेंट जॉब बद्दल माहिती पाहिजे असेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करावा आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा तोपर्यंत धन्यवाद.