Mahatransco Technician Bharti 2024 | महाराष्ट्र विद्युत विभाग मध्ये 1021 रिक्त जागांची भरती सुरू, असा कर अर्ज !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahatransco Technician Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे महापारेषण मेगा भरती बद्दलचे संपूर्ण माहिती संपूर्ण माहिती आहे ती जाणून घेतले तर मित्रांनो यामध्ये पात्रता दहावी पास असणे गरजेचे असणार आहे व ऑनलाईन पद्धतीने तुम्ही येते या वरती साठी अर्ज करू शकणार आहोत चला सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Mahatransco Technician Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो महापारेषण मेगा भरती ला सुरुवात झालेली आहे टेक्निशियन भरती असणार आहे याच्यामध्ये महाराष्ट्र विद्युत विपक असणार आहे त्यामध्ये 1021 जागांची भरती येथे सुरू करण्यात आलेली आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकणार आहात भरतीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्हाला सर्व ब्लॉग वाटणे गरजेचे असणार आहे त्यामुळे हा संपूर्ण ब्लॉग वाचा व सविस्तर माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Mahatransco Technician Bharti 2024 सविस्तर माहिती

  1. भरतीचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी असे लाभार्थीचे नाव असणार आहे.
  2. भरती विभाग महा ट्रान्सपोर्ट विभाग यामध्ये तुम्हाला हे भरती नोकरीचे संधी भेटत आहे.
  3. भरती श्रेणी सदर भरती सरकारी नोकरी असणार आहे आणि तुमच्यासाठी ही चांगली एक संधी असणार आहे.
  4. पदाचे नाव या पद्धतीने वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ याबद्दल साठी भरती करण्यात आलेली आहे.
  5. पदसंख्या यासाठी एकूण 1021 जागांसाठी पदसंख्या असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
  6. आवश्यक शैक्षणिक पात्रता यासाठी उमेदवार दहावी व बारावी पास असत नाही त्याच्या सोबतच एनसीटीव्हीटी हे त्यांना शिक्षण केलेले असणे गरजेचे असणार आहे म्हणजेच वीजतंत्री व तारतंत्री हे शिक्षण देणे.केले असणे गरजेचे असणार आहे.
  7. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या जॉब साठी अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात.
  8. वयोमर्यादा यासाठी तुम्हाला 18 ते 38 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहेत.
  9. अर्ज करण्याचा शुल्क खुला वर्गासाठी 600 रुपये व मागासवर्गीयांसाठी तीनशे रुपये एवढे घेतले जाणार आहे.
  10. पगार दर महिन्याला 30000 ते 70000 पर्यंत तुम्हाला पगार हा भेटणार आहे.
  11. आवश्यक कागदपत्रे यामध्ये पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हरला सोडलेच दाखला शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला डोमासाईल प्रमाणपत्र हे कागदपत्रे लागणार आहेत.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती माहिती

Mahatransco Technician Bharti 2024
Mahatransco Technician Bharti 2024
क्रमांकमाहितीतपशील
1भरतीचे नावमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी
2भरती विभागमहा ट्रान्सपोर्ट विभाग
3भरती श्रेणीसरकारी नोकरी
4पदाचे नाववरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ
5पदसंख्या1021 पदे
6शैक्षणिक पात्रतादहावी व बारावी पास, एनसीटीव्हीटी (वीजतंत्री व तारतंत्री शिक्षण)
7अर्ज पद्धतऑनलाईन पद्धतीने
8वयोमर्यादा18 ते 38 वर्षे
9अर्ज शुल्कखुला वर्गासाठी 600 रुपये, मागासवर्गीयांसाठी 300 रुपये
10पगार30,000 ते 70,000 रुपये दर महिन्याला
11आवश्यक कागदपत्रेपासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लाइसेंस, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, डोमासाईल प्रमाणपत्र

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांना तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण महा ट्रान्सपोर्ट टेक्निशियन भरती 2000 बद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासोबतच अप्लाय whatsapp ग्रुप आहे मित्रांनो सरकारी जॉब व प्रायव्हेट जॉब बद्दल संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला अजिबात विसरू नका.

Leave a Comment