महाराष्ट्र स्पोर्ट डिपार्टमेंट भरती 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्र क्रीडा विभाग भरती याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत त्या अगोदर तुम्हाला संपूर्ण ब्लॉग वाचणे गरजेचे असणार आहे तर चला मित्रांनो आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Maharashtra Sports Department Bharti 2024 संपूर्ण माहिती
महाराष्ट्र क्रीडा विभाग यामध्ये भरतीला सुरुवात झालेली आहे तुम्ही जर बारावी पास झालेला असाल तर तुमच्यासाठी एक चांगली सुवर्णसंधी असणार आहे कारण तुम्हाला येथे सरकारी नोकरी भेटणार आहे याच्यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता आणि थेट मुलाखतीद्वारे ही प्रक्रिया करण्यात येणार आहे तर चला याबद्दल थोडीफार सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Maharashtra Sports Department Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – मित्रांनो, या भरतीचे नाव महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग भरती असणार आहे.
- भरती विभाग – हा भरती विभाग क्रीडा विभागामध्ये मोडण्यात येत आहे आणि ही क्रीडा विभागामध्ये नोकरी असणार आहे.
- भरती श्रेणी – ही श्रेणी सरकारी नोकरी असणार आहे आणि तुम्हाला सरकारी खात्यामध्ये एक चांगली नोकरी भेटणार आहे.
- पदाचे नाव – या पदाचे नाव क्रीडा प्रशिक्षक असे असणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ वाचू शकता त्याची लिंक वरती दिलेली आहे.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यालयातून म्हणजेच बोर्डातून बारावी पास असणे गरजेचे असणार आहे. त्याच्या सोबतच एन आय एस उत्तीर्ण असणे देखील आवश्यक असणार आहे.
- नोकरीचे ठिकाण – यासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही असणार आहे.
- उपलब्ध पदसंख्या – या जॉबसाठी एकूण पाच जागांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
- अर्ज करण्याचे शुल्क – कोणत्याही प्रकारचा शुल्क घेतला जाणार नाही.
- वयोमर्यादा – संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतर तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती कळेल.
- पगार – दर महिन्याला पगार तुम्हाला 35 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
- अर्ज करण्याची प्रक्रिया – यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.
- शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 असणार आहे. यानंतर कोणताही अर्ज केला तर तो सबमिट होणार नाही.
- आवश्यक कागदपत्रे – पासपोर्ट साईज दोन फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट, डोमासाईल प्रमाणपत्र.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण महाराष्ट्रात क्रीडा विभाग भरती याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद त्यासोबत तुम्ही मित्रांना आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करायला अजिबात विसरू नका त्यामध्ये आपण दररोज नवनवीन जॉब बद्दल माहिती देत असतो.