Maharashtra rain update 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये पुढील चार ते पाच दिवसांमध्ये पावसाचा खूप मोठा गर्जना होणार आहे असे आपले जे हवामान खाते आहे त्यांनी सांगितलेले आहे त्याबद्दल आपण आता थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे व कशा पद्धतीने हा वेदर अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ते आता आपण येथे पाहणार आहोत चला या ब्लॉगला सुरुवात करूया संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Maharashtra rain update 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो दिवसभर आपल्या जीवनाचा धडका असतो त्यामुळे खूप अंगाचे लाईव्ह होत असते तर अशा उघड्या मध्ये त्रस्त असलेले जे पुणेकर आहेत ते सलग तिसऱ्या दिवशी जे आहे ते पावसाचा जोरदार पाऊस येत असल्यामुळे त्यांना एक चांगला दिलासा भेटत आहे तसेच कोरेगाव पार्कमध्ये एक पॉईंट पाच मीमी एवढी पावसाची सर्वात जास्त मोठी नोंद झाली असे सांगितलेले आहे व पावसामुळे शहरातील कमाल तापमान आहे त्याची घट देखील पाहायला मिळत आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच असे देखील सरकारने सांगितलेले आहे की मतदान संपण्याच्या वेळी पावसाचे वातावरण तयार मोठे झाल्यामुळे संध्याकाळी जे सहा नंतर आपला जो पाऊस राजा आहे ते बर असण्याचे परिणाम खूप मोठा झाला होता पाऊस पडला होता त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मेघगर्जना व विजांचा कडकडाट हा जोरात होणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे व हवामान शास्त्र विभाग आहे त्यांच्या माध्यमातून देखील ही बातमी देण्यात आलेली आहे त्याबद्दल थोडीफार अधिक माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Maharashtra rain update 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो सायंकाळी सहानंतर काही वातावरण बदलले होते त्यामुळे मतदान केंद्राचे आहे याच्यामध्ये खूप मोठ्या रंग होत्या व पुणेकरांचे जे उकडल्याने खूप मोठे हाल झालेले होते. त्यामुळे हवेतील यात्रा आहे ती पण खूप जास्त वाढलेली होते त्यामुळे पुणेकर जे आहेत त्यांच्या अंगाच्या घामाच्या धारा लागलेल्या होत्या असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे सायंकाळी नंतर अचानक वातावरणात थोडाफार बदल झाला आणि पावसाचे सर आहेत त्याला सुरुवात झाली त्यामुळेच आता पावसाचा सायंकाळी हवेमध्ये गारवा पसरत होता व आता सुरुवात झालेली आहे पुढील काही दिवसांमध्ये जाता पाऊस राजा हा ठाण मांडून बसणार आहे याचे संकेत हवामान खात्याने दिलेले आहे त्यासोबतच 17 मे पर्यंत मेगा गर्जना जोराच्या दिशेने आपल्या महाराष्ट्रामध्ये पडण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितलेले आहे.
तर मित्रांना चला तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण Maharashtra rain update 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आपल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती अशाच नवनवीन अपडेट देत असतो भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद