Maharashtra Rain News Marathi 2024 | या 8 जिल्ह्यात पावसाची उदय येण्याची शक्यता !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain News Marathi 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन आणि महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे आणि ही खूप चिंताजनक बातम्या आहे कारण घर या उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्र मधील या आठ जिल्ह्यांमध्ये खूप जोरात वाढले पावसाचा अंदाज सरकारने सांगितलेला आहे हवामान अंदाजाने त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला कळेल कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Maharashtra Rain News Marathi 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे याच्यामध्ये सध्या खूप उन्हाचा जोरात क** आहे पण त्याच्यामध्ये ऊन पावसाचा खेळ देखील सुरू झालेला आहे गेले सात ते आठ दिवस आहे यांच्यामध्ये तुम्ही बघत असाल खूप जोरात पावसाचा कडकडाट असा होत देखील आहे आणि त्याच्यासोबतच काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस देखील झालेले आहेत तर हे आपल्या राज्यामध्ये विविध भाग आहेत त्याच्यामध्ये वादळे पावसा सुरू होणार आहे असे सांगितलेले आहे आणि सुरू झालेला देखील आहे पण काही ठिकाणाचे देऊ नका जोर जोरात चटके पडत आहेत पण पावसाचा एक थेंबही पडत नाहीये पण उकाडा प्रचंडपणे वाढलेला आहे म्हणजे गरम खूप होत आहे तुम्ही पाहिलंच असेल की दुबईमध्ये किती जोरदार पाऊस पडत आहे त्याचप्रमाणे आपले इकडे आता पावसाचे लाट येणार आहे आता सध्या विविध भाग आहे त्याच्यामध्ये उन्हाची लागलेला सुरुवात झालेली आहे व वाढत्या उखाडा आहे त्याच्यामुळे अंगाची एकदम लाही लाही व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता हा पाऊस कुठे पडणार आहे जोरदार याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Maharashtra Rain News Marathi 2024 जोरदार पाऊस

तर मित्रांनो प्रत्येकाला माहीतच असेल की हा जो वाढता उन्हाचा कडाका आहे उकड आहे तो लोकांना खूप नको नको सांगत असतो पण आपल्या राज्यामध्ये वादळी पाऊस पडणार आहे याचे प्रमाण खूप जास्त सांगण्यात आलेले आहेत आणि आत्ता जर पाहायला गेलं तर या उलट जे तापमान आपले इथे आहे ते दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे मध्यंतरी ते 40 सेल्सियस एवढे तापमान आपल्या येथे झालेले होते पण पुन्हा आता 43 ते 44 वरती तापमान हे पोचलेला आहे.

तर मित्रांनो काल असे सांगण्यात आलेले होते की आपल्या राज्य आहे याच्यामध्ये मध्य महाराष्ट्र म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भ आहे या भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार वादळे पावसाचं प्रमाण हे वाढण्यात येणार आहे आणि ही हलकी गारपीट देखील होणार आहे असं सांगण्यात आलेल्या आहे त्यामुळे जे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही याची दक्षता घ्यावी असे सरकारने याच्यामध्ये सांगितलेले आहे.

Maharashtra Rain News Marathi 2024 अधिक माहिती

Maharashtra Rain News Marathi 2024
Maharashtra Rain News Marathi 2024

तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी काळजी घेणे खूप गरजेचे असणार आहे कारण मध्य महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भ असणार आहे ते जोरात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे त्यामुळे गारपीटीचे हा तडका देखील होणार आहे त्यामुळे जर पीक उत्पादन असणार आहे त्याच्यामध्ये मोठी गट देखील होऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काळजी घ्या आणि Maharashtra Rain News Marathi 2024 त्याचे व्यवस्थापन करण्याची सुरुवात करा त्याच्यासोबतच दक्षिण विदर्भ ते मराठवाडा जो असणार आहे म्हणजेच दक्षिण कर्नाटक त्याच्यामध्ये कमी हवामाना दाबाचा पट्टा असणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत व आजही राज्यातील जे मध्य महाराष्ट्र म्हणजेच मराठवाड आहे तिथे देखील पावसाची जोरात शक्यता असणार आहे असे किती हवामान अंदाज खात्याने दर्शवलेल्या आहे.

त्यासोबत विदर्भामधील चंद्रपूर वर्धा यवतमाळ गडचिरोली येथे देखील पावसाची जास्त शक्यता आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे दुसरीकडे जर पाहायला गेले तर मुंबई दक्षिण कोकण ठाणे रायगड रत्नागिरी येथे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये उन्हाची लाट घेण्याचा जास्त मोठा इशारा आहे असं भारतीय हवामान खाते आहेत त्यांनी हा एक नवीन इशारा जारी केलेला आहे.

तर मित्रांनो काळजी घ्या Maharashtra Rain News Marathi 2024 हा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा पण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती शेतकरी योजना सरकार योजना हवामान अंदाज याबद्दल संपूर्ण माहिती देत असतो भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment