Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र पोलीस भरती 2024, ऑनलाईन अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Police Bharti 2024 नमस्कार मित्रांनो एक नवीन भरती चालू झालेली आहे त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत त्या भरतीचे नाव आहे महाराष्ट्र पोलीस भरती त्यामध्ये वयोमर्यादा काय आहे कितवी पास लोक लागणार आहेत रिक्त जागा किती आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी पात्रता काय काय असणार आहे शारीरिक पात्रता काय काय असणार आहे वयोमर्यादा किती असणार आहे पदानुसार तसेच प्रवर्गानुसार किती वयाची अट असणार आहे त्यासोबत अर्ज कसा करायचा आहे याबद्दलचे सर्व माहिती आपण येथे घेणार आहोत तर चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया.

Maharashtra Police Bharti 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर या भरतीमध्ये भाग घ्यायचा आहे त्याबद्दलची आपण पहिल्यांदा संपूर्ण माहिती घेऊया मग तुम्ही या भरतीमध्ये अधिकृत वेबसाईट वरती जाऊन फॉर्म भरू शकता तर चला आपण जाणून घेऊया ही भरती काय आहे त्या भरतीच्या नाव महाराष्ट्र पोलीस भरती 2024 असे आहे पदाचे नाव शिपाई बँड्समन व चालक असे आहे या भरतीमध्ये एकूण रिक्त जागा 16,190 एवढे आहेत त्यासोबत शैक्षणिक पात्रता तुमचे येथे ज्याला अर्ज करायचा आहे त्याचे दहावी पास किंवा बारावी पास असणे गरजेचे आहे त्यासोबत नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र हे असणार आहे त्यासोबत यामध्ये तुम्हाला पगार 29 ते 31 हजार रुपये एवढा मिळणार आहे त्यासोबत परीक्षेचे फी यामध्ये ओपन म्हणजे 96 कुळी मराठीसाठी 450 रुपये एवढे दिले लागणार आहे व मागासवर्गीयांना 350 रुपये एवढे द्यावे लागणार आहेत अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन पद्धत असणार आहे त्यासोबत वयाची अट ही 19 वर्ष कमीत कमी व जास्तीत जास्त 28 वर्षे एवढे असणार आहे त्यासोबत वयोमर्यादा इथे सूट ओबीसी या जातीसाठी 18 ते 33 वर्ष आहे व अपंग असतील तर 18 ते 45 वर्षे एवढे आहे फॉर्म ची लास्ट तारीख 31 मार्च 2024 असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म भरा हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊन फॉर्म भरायचा आहे याबद्दलची सर्व माहिती आपण खाली पाहणार आहोत.

Maharashtra Police Bharti 2024 पात्रता

नमस्कार मित्रांनो ही जी महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जी पात्रता आहे ती सरकारने सांगितलेल्या प्रमाणे आहे त्यामध्ये तुमचे शैक्षणिक पात्रताही दहावी पास ते बारावी पास असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे तर यामध्ये उमेदवार जो आहे त्याचे एज लिमिट पदानुसार करण्यात येणार आहे तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे म्हणजेच पोलिसाचे पोलीस शिपाई साठी बारावी उत्तीर्ण त्यासोबत पोलीस वाहन चालक पोलीस शिपाई म्हणजेच एसआरपीएफ तसेच कारागृहा शिपाई यासाठी बारावी पास असणे गरजेचे आहे व Maharashtra Police Bharti 2024 पोलीस बँड्समन यासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

Maharashtra Police Bharti 2024 शारीरिक पात्रता

तर मित्रांनो यामध्ये सरकारने सांगितल्याप्रमाणे शारीरिक पात्रता हे बसणे देखील गरजेचे आहे त्यासाठी तुमची उंची ही किमान पुरुषांचे 165 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे व मुलींसाठी 155 cm असणे गरजेचे आहे व छाती हे मुलांची न फुगवता 79 cm असणे गरजेचे आहे व मुलींची यामध्ये नमूद केलेली नाहीये.

Maharashtra Police Bharti 2024
Maharashtra Police Bharti 2024

वयोमर्यादा त्याच्या मध्ये सरकारने पदानुसार वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे मर्यादा दिलेले आहेत ते आपण जाणून घेऊया पोलीस शिपाई पोलीस बँड्समन कारागृह शिपाई पोलीस शिपाई वाहन चालक यासाठी 18 कमीत कमी ते जास्तीत जास्त 28 वर्ष वय असणे गरजेचे आहे पण पोलीस शिपाई एसआरपीएफ या पदासाठी 18 ते 25 वय वर्ष असणे गरजेचे आहे आता जर तुमचे प्रवर्गामध्ये तुम्ही येत असाल म्हणजे जग खुला वर्गामध्ये येत असाल तर तुमचे वय 18 ते 28 असणे गरजेचे आहे ओबीसी मध्ये येत असेल तर 18 ते 33 वर्ष व अपंग उमेदवार असाल तर 18 ते 45 वय वर्ष असेल तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार आहात त्यात आपण जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज कसा करायचा.

अधिकृत वेबसाईटmahapolice.gov.in
जाहिरातPDF Download करा
ऑनलाइन अर्ज कराApply Online Form

Maharashtra Police Bharti 2024 अर्ज प्रक्रिया

तर मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला यासाठी काही कागदपत्रे व वरील दिलेल्या प्रमाणे वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता शारीरिक प्रमाण हे या अटीनुसार बसणे गरजेचे आहे व या सर्व गोष्टी बसत असतील तर तुम्हाला या वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती घेता येणार आहे त्या वेबसाईट चे नाव policerecruitment2024.mahait.org हे आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता व संपूर्ण माहिती घेऊ शकता.

Maharashtra Police Bharti 2024 महत्त्वाची माहिती

तर मित्रांनो या भरतीसाठी काही महत्त्वाची माहिती आहे ते आपण जाणून घेऊया तर या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एकूण रिक्त जागा 16,190 एवढे आहेत तर तुम्ही नक्कीच या भरतीसाठी अर्ज करा व भरती व्हा महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचे अर्ज करायचा आहे अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्यावर ती क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता तसेच या भरतीसाठी वयोमर्यादा ही 18 ते 28 वय असे असणार आहे व प्रवर्गानुसार वेगवेगळे करण्यात आलेले आहे त्यानुसार तुम्ही माहिती पाहू शकता.

तर मित्रांना आज आपण जाणून घेतल्या महाराष्ट्र पोलीस भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व असेच नवनवीन जॉबच्या भरतीच्या सरकारी योजना याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा धन्यवाद.

Leave a Comment