Maharashtra Homeguard Recruitement 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे महाराष्ट्र होमगार्ड मध्ये 9700 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे तर चला मित्रांनो याबद्दलची सर्व संपूर्ण माहिती आपण एकदा जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Maharashtra Homeguard Recruitement 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड मध्ये 9700 रिक्त पदांची भरती याच्यामध्ये भरण्यात आलेले आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे गरजेचे असणार आहे तर चला याबद्दलची सर्व संपूर्ण एकदम माहिती जाणून घेऊया एक महाभरती असणार आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Maharashtra Homeguard Recruitement 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग: मित्रांना हा भरती विभाग महाराष्ट्र होमगार्ड संघटना यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे.
- भरती प्रकार: ही एक महाराष्ट्राचे सरकारी विभागामधील नोकरी असणार आहे.
- भरती श्रेणी: मित्र मंडळ गृह विभाग महाराष्ट्र शासन तर्फे भरती श्रेणी भरवण्यात आलेले आहेत.
- एकूण पदे: 9700 असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे.
- पदाचे नाव: होमगार्ड जवान असल्या पदाचे नाव असणार आहे.
- शैक्षणिक पात्रता: यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणे गरजेचे असणार आहे.
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत: यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारू शकणार आहात.
- वयोमर्यादा: यासाठी 20 ते 50 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे.
- भरती कालावधी: परमनंट नोकरी मोठी असणे गरजेचे असणार आहे.
- रिक्त पदे: 9700 असणार आहे तसं सांगण्यात आलेले आहे.
- नोकरीचे ठिकाण: या नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Maharashtra Homeguard Recruitement 2024 Table
Sr. No. | Details | Description |
---|---|---|
1 | भरती विभाग | महाराष्ट्र होमगार्ड संघटना यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे. |
2 | भरती प्रकार | महाराष्ट्राचे सरकारी विभागामधील नोकरी असणार आहे. |
3 | भरती श्रेणी | गृह विभाग महाराष्ट्र शासन तर्फे भरती श्रेणी भरवण्यात आलेले आहेत. |
4 | एकूण पदे | 9700 पदे असणार आहेत. |
5 | पदाचे नाव | होमगार्ड जवान |
6 | शैक्षणिक पात्रता | दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. |
7 | अर्ज स्वीकारण्याची पद्धत | ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. |
8 | वयोमर्यादा | 20 ते 50 वय वर्ष असणे गरजेचे आहे. |
9 | भरती कालावधी | परमनंट नोकरी असणार आहे. |
10 | रिक्त पदे | 9700 पदे भरण्यात येणार आहेत. |
11 | नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता ज्यामध्ये आपण व्हाट्सअप ग्रुप वरती सर्व जॉब बद्दलची माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.