Maharashtra Homeguard Bharti 2024 | महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 रिक्त पदांची भारती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Homeguard Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे आपला महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो यासाठी तुम्हाला संपूर्ण ब्लॉक असणे गरजेचे असणार आहे तुम्ही संपूर्ण ब्लॉग वाचा मध्ये तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती कळेल तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Maharashtra Homeguard Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती ला सुरुवात झालेली आहे तब्बल नाव भारताचा 700 पदांची येथे भरती असणार आहे महाराष्ट्र होमगार्ड भरती मध्ये तुम्हाला दहावी पास असणे फक्त गरजेचे असणार आहे सर्व जिल्ह्यांमध्ये ह्या भरतीला सुरुवात झालेली आहे त्यासोबतच इथे वेगवेगळे एकूण पदे पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा याबद्दलची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण माहिती वाचणे गरजेचे असणार आहे आपण खाली अर्ज प्रक्रियेची लिंक देखील दिलेली आहे त्यावर ती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Maharashtra Homeguard Bharti 2024 सविस्तर माहिती

Maharashtra Homeguard Bharti 2024
Maharashtra Homeguard Bharti 2024
  1. पदाचे नाव – होमगार्ड जवान हे असे पदाचे नाव असणार आहे.
  2. शैक्षणिक पात्रता – तुम्हाला या पदासाठी दहावी पास असणे गरजेचे असणार आहे.
  3. वयोमर्यादा – यासाठी तुमचे वैविध्य पन्नास वर्षे वय वर्ष असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
  4. एकूण पदे – 9700 एवढी महाभरती पदांसाठी ही संख्या असणार आहे.
  5. भरती प्रकार – महाराष्ट्र होमगार्ड विभागाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  6. अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 ऑगस्ट 2024 पासून या भरतीला अर्ज सुरू होणार आहे याद्वारे तुम्ही अर्ज करू शकता.
  7. अर्ज स्वीकारण्याची पद्धत – यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात यासाठी कोणत्याही प्रकारची ऑनलाइन प्रक्रिया नाहीये.
  8. निवड प्रक्रिया – यासाठी तुम्हाला शारीरिक पात्रता व मैदानी चाचणी घेतली जाणार आहे व कागदपत्रे देखील पाहिले जाणार आहेत.
  9. नोकरीचे ठिकाण – नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण स्वतःचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये असणार आहे.
तपशीलमाहिती
पदाचे नावहोमगार्ड जवान
शैक्षणिक पात्रतादहावी पास
वयोमर्यादा50 वर्षांपर्यंत
एकूण पदे9700
भरती प्रकारमहाराष्ट्र होमगार्ड विभाग
अर्ज सुरू होण्याची तारीख16 ऑगस्ट 2024
अर्ज स्वीकारण्याची पद्धतऑफलाइन
निवड प्रक्रियाशारीरिक पात्रता, मैदानी चाचणी आणि कागदपत्रे तपासणी
नोकरीचे ठिकाणस्वतःचा जिल्हा

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 याबद्दलचे संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपला एक व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा त्यामध्ये आपण सरकारी व प्रायव्हेट जॉब बद्दल संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद पण आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला अजिबात विसरू नका.

Leave a Comment