Maharashtra Homeguard Recruitement 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे महाराष्ट्र होमगार्ड मध्ये 9700 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे तर चला मित्रांनो याबद्दलची सर्व संपूर्ण माहिती आपण एकदा जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Maharashtra Homeguard Recruitement 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड मध्ये 9700 रिक्त पदांची भरती याच्यामध्ये भरण्यात आलेले आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे गरजेचे असणार आहे तर चला याबद्दलची सर्व संपूर्ण एकदम माहिती जाणून घेऊया एक महाभरती असणार आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.