Mahanagarpalika Bharti 2024 | महानगरपालिका मध्ये राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम यामध्ये भरती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahanagarpalika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठीच म्हणून ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण महानगरपालिका भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहत आहोत ही माहिती तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मित्रांनो महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय कीटकजन्य असे बद्दलची माहिती सांगण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही खालील पैकी संपूर्ण माहिती जाणून घ्या.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Mahanagarpalika Bharti 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो महानगरपालिका अंतर्गत एक नवीन भरती निघालेली आहे त्या पदाचे नाव प्रजनन तपास असे असणार आहे त्याचा सोबतच पात्रता यासाठी दहावी बारावी आणि पदवीधर असणे गरजेचे असणार आहे व यासाठी पीडीएफ पाहायला गेलं तर याबद्दलची सर्व माहिती आपण खाली दिलेली आहे तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Mahanagarpalika Bharti 2024 सविस्तर माहिती

  1. भरती विभाग: मित्रांनो हा भरती विभाग महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
  2. भरती प्रक्रिया: भरती प्रकारात सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी तुम्हाला येथे मिळत आहे.
  3. पदाचे नावे: प्रजनन तपास कसे असणार आहे.
  4. शैक्षणिक पात्रता: यासाठी कमीत कमी एसएससी, त्यासोबतच दहावी पास असणे आणि बारावी पास असणे गरजेचे असणार आहेत.
  5. अर्ज पद्धती: यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
  6. निवड प्रक्रिया: मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया करण्यात येऊ शकते.
  7. वयोमर्यादा: यासाठी 18 ते 43 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे.
  8. भरती कालावधी: यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मी फक्त दोन महिन्यांकरता येथे जॉईन करू शकता.
  9. एकूण पदे: 38 पदे भरण्यासाठी ही भरती तयार करण्यात आलेली आहे.
  10. नोकरी ठिकाण: यासाठी नागपूर हे नोकरी ठिकाण सांगण्यात आलेलं आहे.
  11. मुलाखतीचे शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख असणार आहे.
  12. अर्ज पाठवण्याचा पत्ता: संपूर्ण माहिती पीडीएफमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Mahanagarpalika Bharti 2024 Table

Mahanagarpalika Bharti 2024
Mahanagarpalika Bharti 2024

 

क्रमांकघटकतपशील
1भरती विभागमहानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान
2भरती प्रक्रियासरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी
3पदाचे नावेप्रजनन तपास
4शैक्षणिक पात्रताकमीत कमी एसएससी, दहावी पास, बारावी पास
5अर्ज पद्धतीऑफलाइन पद्धतीने अर्ज
6निवड प्रक्रियामुलाखती द्वारे निवड प्रक्रिया
7वयोमर्यादा18 ते 43 वय वर्ष
8भरती कालावधीतात्पुरत्या स्वरूपात दोन महिन्यांकरता
9एकूण पदे38 पदे
10नोकरी ठिकाणनागपूर
11मुलाखतीची शेवटची तारीख13 ऑगस्ट 2024
12अर्ज पाठवण्याचा पत्तासंपूर्ण माहिती PDFमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांनो आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये महानगरपालिका भरती 2024 याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment