LPG Gas Update 2024 | आजपासून तुम्हाला गॅस फक्त 500 रुपयामध्ये दिला जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Update 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये एलपीजी गॅस अपडेट बद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आजपासून या पाच ते दहा शहरांमध्ये एलपीजी गॅस हा 500 रुपयांना मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही याचा फायदा घ्या सरकारने हा एक मोठा निर्णय काढलेला आहे तर त्याचा फायदा घ्यायला शिका कारण पाचशे रुपयांमध्ये गॅस तुम्हाला भेटत आहे असे सरकारने यामध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

LPG Gas Update 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो सरकारने एलपीजी गॅस बद्दल काय नवीन अपडेट आणलेली आहे काही शहरांमध्ये एलपीजी गॅस आहे तो एकदम कमी किमतीमध्ये म्हणजेच पाचशे रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे तर मित्रांनो त्यामध्ये काही शहर आहे त्याबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो नवी दिल्ली मध्ये तसेच मुंबईमध्ये गुडगाव मध्ये बंगलोर मध्ये चंदीगड मध्ये अशा ठिकाणी देखील सरकारने सांगितलेले आहे की कमी किमतीमध्ये तुम्हाला घरेलू गॅस भेटणार आहे तर त्याबद्दलची आता आपण जरा माहिती पाहूया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

LPG Gas Update 2024 शहरे

LPG Gas Update 2024
LPG Gas Update 2024

तर मित्रांनो नोएडा यामध्ये 900 रुपयाला गॅस भेटत आहे चेन्नईमध्ये 918 रुपये कोलकत्ता मध्ये 929 पाटणा 10001 रुपये जयपूर मध्ये 96 चंदीगड मध्ये 912 बेंगळुरू येथे 905 गुडगाव मध्ये 911 मुंबईमध्ये 902 व नवी दिल्ली येथे 903 रुपयाला गॅस सिलेंडर भेटत आहे ते लवकरात लवकर तुम्ही याचा फायदा घ्या व स्वतःच्या घरी गॅस आणा त्याच्या अधिकृत माहिती आपण आपल्या वेबसाईट वरती दिलेले आहे तेथे क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता.

LPG Gas Update 2024 पाचशे रुपयात गॅस घ्या

तर मित्रांनो उज्वला योजना आहे याच्या शेड्युलनुसार एलपीजी गॅस चा जो फायदा आहे लाभ आहे तो लवकरात लोकांना भेटणार आहे तर आता त्यांच्यासाठी त्यांच्या खात्यावरती एलपीजी गॅस आहे त्याची सबसिडी भेटणार आहे 300 रुपये एवढे पाठवले जाणार आहेत सध्या अनेक शहरांमध्ये देखील गॅसची किंमत ही 800 रुपये एवढी झालेली आहे कारण राहिलेले तीनशे रुपये तुमच्या बँक खात्यावरती सरकार जमा करणार आहे ज्यांच्या इथे 900 रुपयाला भेटतो तिथे शंभर रुपये सबसिडी भेटणार आहे ज्यांच्या इथे पाचशे रुपयाला गॅस बघतोय त्यांना राहिलेले पाचशे रुपये सबसिडीच्या रूपात त्यांच्या बँक अकाउंट वरती पाठवले जाणार आहेत.

अधिक माहितीसाठी मित्रांना आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा त्यावरती आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे.

Leave a Comment