LIC HFL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये एलआयसी अंतर्गत एक सरकारी नवीन नोकरी निघालेली आहे त्याबद्दलचे आपण सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि सर्व माहिती संपूर्ण जाणून घेऊया म्हणजे आपल्याला सविस्तर सर्व माहिती कळेल.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
LIC HFL Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो एलआयसी एचएफएल भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे न्यायालयाची कंपनीमध्ये आता पदवीधरांना सरकारी नोकरी भेटणार आहे मग पदवी कोणत्याही प्रकारची असली तरी देखील चालणार आहे ज्यांनी बीएससी एग्रीकल्चर केलेले आहे व अकाउंटंट केलेला आहे यांना येथे प्राधान्य देण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेल्या आहे त्यासोबतच तुम्ही या जॉबचा आज ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहात त्यासोबतच सर्व पात्र इच्छुक उमेदवारांची अंतिम मध्ये आपल्या अर्ज सबमिट करून घेणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेल्या आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
LIC HFL Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – या भरतीचे नाव एलआयसीएचएफएल भरती 2024 असणार आहे.
- भरतीचे विभाग – जीवन विमा निगम विभाग हा तुमचा भरतीचा विभाग असणार आहे.
- भरती श्रेणी – भरती सरकारी नोकरी याचे असणार आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक असणार आहे.
- उपलब्ध पदसंख्या – एकूण या भरतीसाठी 200 रिक्त पदांची जागा आहे.
- वयोमर्यादा – या वयोमर्यादासाठी 21 ते 28 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहेत.
- अर्ज करण्याची पद्धत – सुविधा यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतला जाणार नाही.
- वेतनश्रेणी – या जॉब साठी 32000 35,200 एवढा महिन्याला पगार भेटणार आहे.
- आवश्यक कागदपत्रे – यासाठी पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हरला उमेदवाराचे शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
एलआयसी एचएफएल भरती 2024 माहिती
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | भरतीचे नाव | एलआयसीएचएफएल भरती 2024 |
2 | भरती विभाग | जीवन विमा निगम विभाग |
3 | भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
4 | पदाचे नाव | कनिष्ठ सहाय्यक |
5 | उपलब्ध पदसंख्या | 200 रिक्त पदांची जागा |
6 | वयोमर्यादा | 21 ते 28 वर्षे |
7 | अर्ज शुल्क | कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही |
8 | वेतनश्रेणी | 32,000 ते 35,200 रुपये प्रति महिना |
9 | आवश्यक कागदपत्रे | – पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे |
10 | अर्ज पद्धती | – ऑनलाइन पद्धती, ऑफलाइन पद्धती |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये LIC HFL Bharti 2024 बद्दलचे संपूर्ण माहिती पाहिजे ती माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.