lek ladki yojana marathi 2024 लेक लाडकी योजना मराठी महाराष्ट्र 2024 यामध्ये योजना काय आहे पात्रता डॉक्युमेंट काय काय लागणार आहे पीडीएफ कशी पाहायची रजिस्ट्रेशन करायचे वेबसाईटची लिंक कुठे आहे नियम व ओटी काय काय आहे याबद्दल तुम्हाला सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये देणार आहोत तसेच यामध्ये योजनेसाठी पात्र काय काय असणार आहे योजनेमध्ये फायदे काय असणार आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये देणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
lek ladki yojana marathi 2024 संपूर्ण माहिती
या ब्लॉक मध्ये आपण लेक लाडकी योजना 2024 महाराष्ट्र यांनी ही योजना का चालू केलेली आहे या योजनेमध्ये तुम्हाला काय काय फायदे होणार आहेत त्यासोबतच या योजनेचा संपूर्ण फॉर्म कसा भरायचा आणि बँकेमध्ये याचे पैसे कसे येणार आहेत त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचे देखील सर्व माहिती सविस्तरपणे आपण खाली दिलेली आहे तर ती सोपी सरळ भाषेत माहिती आपण तुम्हाला येथे सांगणार आहोत ते एकदा तुम्ही वाचून घ्यावे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मित्रांनो योजनेचे नाव लेक लाडकी योजना मराठी महाराष्ट्र 2024 असे नाव आहेत ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे येलो रेशन कार्ड ऑरेंज रेशन कार्ड आहे त्यांना याचा फायदा होणार आहे त्याच्यासोबतच त्याला तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात ऑफिशियल वेबसाईट याची अजून पर्यंत दिलेले नाहीये ते लवकरच आज येणार आहे तर त्याबद्दलची माहिती पण आपण तुम्हाला देणार आहोत ही 2024 वर्षी जुलै महिन्यामध्ये याची सुरुवात करण्यात येणार आहे.
lek ladki yojana marathi 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो ही जी योजना आहे ती महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला आगामी 2023 वर्षात सुरू करण्यात आलेली होती पण त्या योजनेचा जीआर लवकर आला नव्हता त्यामुळे काही गोष्टींमुळे ते राहिलेली होती तर त्या योजनेची सुरुवात आता महिलांसाठी सुरू करण्यात आलेली होती व त्या योजनेला सुरुवात झालेली आहे तर ती योजना शासनाने 2024 झाले जुलै महिन्यामध्ये सुरू करण्याचे ठरवलेले आहे या योजनेअंतर्गत मुलींना चांगल्या पद्धतीने पैसे मिळणार आहेत याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या त्यामध्ये दर महिन्याला त्यांना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत त्याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
lek ladki yojana marathi 2024 फायदे
लेक लाडकी योजना यामध्ये तुम्हाला मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये मिळणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे. मुलगी जी आहे ती पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत त्यानंतर मुलगी सहावीत गेल्यानंतर 7000 रुपये दिले जाणार आहेत मुलगी अकरावी मध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपये दिले जाणार आहेत व मुलगी 18 वर्षाची झाल्यावर रोख रक्कम 75 हजार रुपये दिले जाणार आहे त्यासोबतच तुम्हाला एकूण लाभ हा एक लाख एक हजार रुपयाचा मिळणार आहे.
तपशील | माहिती |
---|---|
योजना | लेक लाडकी योजना |
मुलीचा जन्म | मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये |
पहिलीत गेल्यानंतर | मुलगी पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये |
सहावीत गेल्यानंतर | मुलगी सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये |
अकरावीत गेल्यानंतर | मुलगी अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये |
१८ वर्षाची झाल्यावर | मुलगी १८ वर्षाची झाल्यावर रोख रक्कम ७५ हजार रुपये |
एकूण लाभ | एकूण लाभ: एक लाख एक हजार रुपये |
lek ladki yojana marathi 2024 चा उद्देश
या योजनेचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे परंतु त्यांचा उद्देश असा आहे की कुठे ना कुठे जा आपल्या मुले आहेत त्यांना शिक्षणामध्ये या पैशाची मदत व्हावी व त्या शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांचा चांगल्या पद्धतीने आर्थिक आणि सामाजिक चांगला विकास व्हावा त्यानंतर मुलींचा जो गर्भपात केला जातो त्यावर त्याला आणावा व त्यांचा आई-वडील आहेत त्यांचा मुली जन्माला घालण्याचा जो उद्देश आहे तो कुठेतरी चांगला व्हावा व त्यांच्यावरती जो खर्च करता येतो त्यांना जास्त वाटत आहे तू कुठेतरी कमी व्हावा व त्यांच्यावर तिच्या अटीबंधाने घासले जात आहेत ती कुठेतरी बंद व्हावे म्हणून सरकारने या योजनेला सुरुवात केलेली आहे.
lek ladki yojana marathi 2024 एलिजिबिलिटी क्रायटेरिया
- या योजनेमध्ये तुम्हाला पात्र व्हायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्र रहिवासी असणे गरजेचे असणार आहे.
- त्यासोबतच ही योजना फक्त मुलींसाठी असणार आहे या योजनेमध्ये ज्या मुलींचा जन्म एक एप्रिल 2023 नंतर झालेला आहे त्याच मुलींना या योजनेचा फायदा मिळणार आहे.
- महाराष्ट्र बाहेरच्या मुली आहेत त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे असणार आहे.
- मुलीचे बँक अकाउंट उघडणे असले पाहिजे मुलगी 18 वर्षे होईपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे.
lek ladki yojana marathi 2024 साठी लागणारे कागदपत्रे
तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला काही कागदपत्रांची गरज पडणार आहे जसे की जी मुलगी आहे.
- जन्म दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- आधार कार्ड
- पालकांच्या आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- मतदान
- ओळखपत्र
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
- कुटुंब नियोजन प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्रे लागणार आहेत.
lek ladki yojana marathi 2024 रजिस्ट्रेशन
मित्रांनो या योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे ते आता आपण येथे पाहणार आहोत तर या योजनेसाठी तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचे तर कोणत्याही प्रकारची ऑनलाइन यामध्ये रजिस्ट्रेशन केले जात नाही सरकारने असे अजून पर्यंत कोणती वेबसाईट बनवली नाहीये पण तुम्हाला असेच रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकणार आहात असे सांगण्यात आलेले आहे.
lek ladki yojana marathi 2024 फॉर्म प्रोसेस
- लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आपण या ब्लॉगमध्ये आता पाहणार आहोत.
- तर तुम्हाला जयासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.
- कारण याची कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन फॉर्म भरायची प्रक्रिया नाहीये त्यामुळे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकणार आहात.
- आपण गावातील जे अंगणवाडी आहे ते अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही याबद्दलची सर्व सविस्तर माहिती घेऊ शकणार आहात.
- माहिती घेतल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे.
- फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तो फॉर्म अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे जमा करू शकणार आहात.
lek ladki yojana marathi 2024 निष्कर्ष
तर मित्रांना चा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला त्या ब्लॉग मध्ये आपण लेक लाडकी योजना 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी बसली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपला हा जी योजना आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे कोणाला नको नाल तरी याचा नक्कीच फायदा होईल त्यासोबत अशाच योजना तुम्हाला अजून पाहिजे असतील तर आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा ज्याच्यामध्ये आपण सर्व योजनांबद्दल माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.