Lek Ladki Yojana 2024 | आता ‘लेक लाडकी’ ठरणार भाग्यशाली ! मिळणार 1 लाख रुपये, असा करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lek Ladki Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आपण एक नवीन योजना घेऊन आलेले आहे त्या योजनेचे नाव आहे. लेक लाडकी योजना 2024 तर यामध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. की ही योजना नक्की काय आहे. या योजनेमध्ये पात्रता काय आहे. आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत. ही योजना कोणासाठी आहे. तर चला तर मग आपण या योजनेबद्दल सर्व माहिती घेऊया तर सरकारकडून मुलींसाठी नवनवीन योजनांची अंमलबंद अंमलबजावणी नेहमीच करत आलेले आहे. आणि करणार देखील आहे तर यामध्येच लेक लाडकीयोजना ही सरकारने काढलेली आहे. एक एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुली आहेत त्यांना एक लाख रुपये या योजनेतर्फे मिळणार आहे. तसेच सरकारने देखील सांगितलेले आहे. तसेच राज्यभरामधून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. आणि याचा फायदा खूप लोक घेत. आहेत मुली स्त्रिया यांचा जास्त यामध्ये फायदा होत आहेत. तसेच यामध्ये आपण तुम्हाला तर सांगणारच आहोत की पात्रता अर्ज काय आहे. त्यामुळे संपूर्ण ब्लॉग पहा. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की, यामध्ये काय काय फायदा होणार आहे. मुलींचा किंवा स्त्रियांचा त्यामुळे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपला संपूर्ण ब्लॉग वाचा.

Lek Ladki Yojana 2024 पात्रता

मित्रांनो लेक लाडकी योजनेच्या पात्रतेसाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे ही योजना फक्त आणि फक्त लेडीज साठी आहे म्हणजेच स्त्रियांसाठी आहे. मुलींसाठी आहे यासाठी पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारक आहे. त्यांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे. जर या व्यक्ती रिक्त कोणती वेगळ्या पांढरी अशी शिधापत्रिका असेल तर तुम्हाला या लेक लाडकी योजनेचा फायदा घेता येणार नाहीये. Lek Ladki Yojana 2024 त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जन्मनंतर पाच हजार रुपये मुलीला भेटणार आहे. त्यानंतर ती पहिली मध्ये गेल्यानंतर तिला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यासोबत सहावी मध्ये गेल्यानंतर 7000 रुपये दिले जातील. तसेच अकरावी मध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपये. व मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर रोख रक्कम 75 हजार रुपये मुलीच्या अकाउंट वरती दिले जाणार आहेत. एकूण अडीच लाख मुलीला योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचा फायदा नक्कीच करून घ्या. तिच्या आई-वडिलांनी हा फॉर्म भरायचा आहे. न चुकता व याचा फायदा घ्यायचा आहे.

Lek Ladki Yojana 2024 निवड कशी केली जाते.

मित्रांनो यामध्ये आपण पाहणार आहोत की लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने केली जाते? तर लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी पिवळ्या आणि केशरीधा धारक आहेत. त्यांनाच या योजनेचा फायदा होतो. आणि तेच या योजनेचा फायदा घेऊ शकतात दुसऱ्याचा कोणते कार्ड असेल तर त्याचा फायदा घेता येत नाही. दुसरी गोष्ट जर मुलगा आणि मुलगी असेल तर मुलीला पहिल्यांदा प्राधान्य दिले जाते आणि हा मुलीलाच लागू होतो. Lek Ladki Yojana 2024 लाभार्थी म्हणून तर हा एक त्याचा क्रायटेरिया आहे निवड पद्धत आहे. तसेच पहिली मूल करता तिसऱ्या बॅटसाठी आणि दुसरे आपत्यासाठी आई-वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे तेवढेच गरजेचे आहे. त्यासोबत एक एप्रिल 2023 पूर्वी जन्मलेल्या मुली व मुले यांच्यासाठी ही योजना आहे एक एप्रिल पूर्वी जर तुमच्या ओळखीचे कोण असतील तर त्यांनाही नक्कीच तुम्ही योजनेचा लाभ घेऊन देऊ शकता. लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे. त्यासोबत लाभ घेण्याकरता लाभार्थ्यांचे बँक खाते महाराष्ट्रातील सरकारी बँक मध्ये असल्याने गरजेचे आहे. त्यासोबतच लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न हे एक लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. जर तुमचे एवढे उत्पन्न असेल तरच तुमची यामध्ये निवड केली जाईल. आणि तुम्ही याचा चांगला एक फायदा घेऊ शकता. व तुम्हाला एक लाख रुपये एक भेटू शकता. टोटल अडीच ला काम पर्यंत मुलीचा तुमच्या फायदा होऊ शकतो. त्या योजनेचा नक्की फायदा घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lakhpati Didi Yojana 2024 | जाणून घ्या अर्ज कसा करावा! व ‘लखपती दीदी’ योजनेचे फायदे

gif

Lek Ladki Yojana 2024 शासन निर्णय, येथे क्लिक करा.

 

Lek Ladki Yojana 2024 अर्ज कशाप्रकारे करावा सविस्तर माहिती.

तुम्हाला जर हा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे गावातील जावे लागेल. आणि तिथून अर्ज घ्यावा लागेल. त्यावरती तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला एक फॉर्म दिला जातो. त्याप्रमाणे तुम्ही तिथे माहिती भरावी लागते. ती माहिती भरून तुम्ही अंगणवाडी मधील सेविकेकडे द्या ते सर्व त्यांचे काम करतील तर त्यामध्ये तुम्हाला माहिती अशा प्रकारे भरावी लागणार आहे. जसे की तुम्हाला पहिल्यांदा वैयक्तिक माहिती भरावे लागेल. तुमचे नाव गाव तुम्ही काय करता त्यानंतर पत्त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. मुलींची माहिती द्यावी लागेल. तुमच्या मुली किती आहेत कितवी मुल आहे हे त्यांचे नाव काय आहे. मुलाचे या सर्व माहिती तिथे सांगावे लागेल. त्यासोबतच बँक खात्याची माहिती आपण कुठल्या योजने करता हा अर्ज करत आहात. याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला सांगावे लागेल. की सर्व माहिती तुम्ही फॉर्म मध्ये भरल्यानंतरच तुमचा हा अर्ज संपूर्ण होणार आहेत. आणि पुढील प्रक्रिया चालू होणार आहे.

Lek Ladki Yojana 2024

Lek Ladki Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे

जर तुम्ही हा लेक लाडकी योजना 2024ता अर्ज करत असाल तर, तुम्हाला मतदान कार्ड ओळखपत्र रेशन कार्ड च्या पहिल्या पानाची प्रत्या सोबतच लाभार्थ्यांचे जन्म प्रमाणपत्र कुटुंबप्रमुखाचे जे उत्पन्न आहे. त्याचे प्रमाणपत्र आधार कार्ड शाळेचा दाखला पालकांच्या आधार कार्डची झेरॉक्स कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र त्याच्यासोबतच बँकेच्या पासबुकची प्रतीदेखील बँक खाते महाराष्ट्रातील असणे गरजेचे आहे. त्याचीच तुम्हाला परत द्यावे लागेल या सर्व गोष्टी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत व त्याच्या झेरॉक्स देखील तुम्ही जवळ ठेवावे ते अत्यंत आवश्यक आहे.

Lek Ladki Yojana 2024 पुढील प्रक्रिया

Lek Ladki Yojana 2024 पुढील प्रक्रिया आपण आता पाहणार आहोत अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला या योजनेचा सर्व अर्ज केल्यानंतर सविस्तर कागदपत्रे तपासली जातील. ते पाहतील तुमचा अर्ज बरोबर आहे का नाही. ते एकदा पाहिल्यानंतर त्याचे करतील. व ते एका सरकारच्या ऑनलाईन पोर्टल वरती जाऊन नोंदणी करतील. ती नोंदणी केल्यानंतर पुढील संबंधित बालविकास कार्यालयाधिकाऱ्याकडे सादर करण्यात येईल. आणि हे सादर केल्यानंतर ते संपूर्ण पाहतील तुम्ही त्या पात्रतेमध्ये बसत असाल की नाही. जमत असेल तर तुमची पुढील प्रक्रिया चालू होईल. त्यानंतर लाभार्थ्यांची ओळख पटल्यानंतर लाभ प्राप्त व्हायला सुरुवात होईल.

मित्रांनो आपण लेक लाडकी योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली हे नक्की सांगा. कमेंटमध्ये त्यासोबत याचा फायदा नक्कीच तुमच्या मुलीला किंवा मुलांना नक्कीच करा. याचा फायदा नक्कीच होईल.

Leave a Comment