ladki bahin yojana new portal 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे ॲप लॉक मध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना आहे याची एक नवीन वेबसाईट बनवलेली तयार झालेली आहे त्याबद्दलची आपण आता माहिती घेणार आहोत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
ladki bahin yojana new portal 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो लाडकी भाई योजना हे एक नवीन पोर्टल म्हणजेच एक नवीन वेबसाईट सरकारने तयार करण्यात आलेली आहे ज्यांना एप्लीकेशन वरून फॉर्म भरता येत नव्हता किंवा काही अडचण येत होत्या ते लोक आता या वेबसाईटवरून अर्ज भरू शकणार आहात तर चला त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.