Ladki bahin labharthi list download 2024 नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी आपण एक मित्रांना ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत माझे लाडके बहिणी योजना आहे या योजनेमध्ये जे लाभार्थी यादी हवी आहे ते डाऊनलोड कसे करायचे तर त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Ladki bahin labharthi list download 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो आपले जे सरकार आहे ते नवनवीन योजना घेऊनच येत असते आणि आता देखील त्यांनी एक योजना आणलेली आहे ती योजना तुम्हाला माहीतच असेल त्या योजनेचे नाव आहे माझी लाडकी बहिणी योजना त्याच्यामध्ये जी लाभार्थी यादी आहे हे डाउनलोड कशी करायची ते पाहूया आपण त्याच्यामध्ये अनेकांची नावे मंजूर झालेली आहेत आणि काही काही लोकांची नावे मंजूर झाली नाहीत तर त्यासाठी काय करायचं हे देखील आपण या ब्लॉगमध्ये सांगितलेले आहे तर तुम्हाला संपूर्ण ब्लॉग वाचणे त्यासाठी गरजेचे असणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Ladki bahin labharthi list download 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो माझे लाडके बहिण योजना आहे याचे लाभार्थी यादी आलेली आहे यासाठी तुम्हाला काय करायचे आहे सर्वात पहिल्यांदा नारीशक्ती दूध आहे पसणार आहे हे डाउनलोड करायचे आहे डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे अकाउंट आहे ते लॉगिन करायचे आहे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक लिस्ट दिसेल ती लिस्ट पाहायचे आहे माझ्याच्या मध्ये अर्जाच्या समोर तुमच्या पेंटिंग किंवा स्टेटस दाखवला जाईल त्याच्यावरून तुम्हाला समजेल की तुमचा जो अर्ज आहे तो भरला गेलेला आहे की नाही म्हणजेच जर त्याच्यावरती रद्द किंवा कॅन्सल किंवा काही एरर दाखवत असेल याचा अर्थ तुमचा जी लाभार्थी यादी आहे त्याच्यामध्ये नाव आलेला नाहीये. पण तुमचं अर्ज भरल्यानंतर त्याच्यावरती अप्रू किंवा हिरव्या कलरची कोणतीही टिक येत असेल तर समजायचं की तुम्ही हा अर्ज पात्र झालेला आहात आणि तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल म्हणजेच की तुमचा अर्ज पात्र झाला आहे का नाही हे पाहायचं असेल पण तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुम्ही जवळील अंगणवाडी मध्ये जाऊन अंगणवाडी सेविका असतात त्यांना विचारू शकतात ते तुम्हाला नीटपणे संपूर्ण माहिती सांगतील की कशा पद्धतीने तुम्ही तुमचे अर्ज भरलेला आहे तो पात्र आहे की नाही.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Ladki bahin labharthi list download 2024 ऑफलाइन पद्धतीने कसा पाहायचा ?
- यासाठी मित्रांनो तुम्हाला जो अर्ज भरलेला आहे.
- तो ऑनलाइन पोर्टलवर तुम्ही अपलोड केलेला असेल किंवा जर ऑफलाइन भरलेला असेल तरी देखील तो ऑनलाइन पद्धतीनेच भरल्या जातो.
- तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जायचं आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांना विचारायचं आहे.
- ते तुम्हाला सविस्तरपणे संपूर्ण माहिती देतील की तुमचा जो अर्ज आहे तो पात्र झाला आहे की नाही.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण माझी लाडकी बहीण योजना याची लाभार्थी यादी आलेली आहे ती तुम्ही कशी डाऊनलोड करायची याबद्दल आपण माहिती सांगितलेली आहे तर एकदा मित्रांनो ते पहा तुम्ही सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगा व कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय नक्की लिहावा आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.