Ladaki Bahin Yojana Installment नमस्कार मित्रांनो जसे सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना आहे त्याचे तीन हजार रुपये चा पहिला हप्ता आलेला आहे तुम्हाला पहिला आता आला की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तुम्हाला पहिला आता कधी आणि कसा दिल्याबद्दल चे सर्व माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Ladaki Bahin Yojana Installment संपूर्ण माहिती
तर मित्रांना लाडकी बहीण योजना याचे लाभार्थी यादीत आलेलीच आहे याच्यामध्ये बोलायचं झालं तर जुलै महिन्यामध्ये अर्ज करायला सुरुवात केलेली होते आणि 31 तारखेपर्यंत ज्यांनी अर्ज भरलेले होते त्यांनी अंगणवाडीचे सेवकंदर ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले होते त्यांच्या आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहेत त्यासोबतच मित्रांनो 17 ऑगस्ट पर्यंत योजनेचा पहिला हप्ता व दुसरा हप्ता दोन्ही येणार आहे आणि यामध्ये 3000 रुपये संपूर्ण दिले जाणार आहेत असे सांगण्यात येत आहे याबद्दलची सर्व माहिती आपण वरील लिंक मध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा भाग मध्ये आपण प्लास्टिक योजना 2000 बद्दलची संपूर्ण माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.