Kusum Solar Pump Update 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक चांगला छान ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये कुसुम सोलर पंप योजनेसाठी जी मोठी अपडेट आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर काय आहे ही माहिती याबद्दलची सर्विस सविस्तर आपण गोष्टी या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Kusum Solar Pump Update 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो कुसुम सोलर जो पंप आहे या योजनेअंतर्गत एक सोलर पंपाची खूप लोकप्रतिक्षित आहेत त्यामुळे आपल्या राज्यातील महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी आहेत ते असे खूप सारे दिलासा घेऊन बसलेले आहेत की हा पंप आपल्याला लवकरातच भेटेल तर त्याच्याबद्दलच एक महत्त्वाचे अपडेट आपण येथे घेऊन आलेलो आहे या योजनेअंतर्गत म्हणजेच कुसुम सोडल्यावर योजना आहे त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रामधील चार ते पाच हजार पंप अलर्ट करण्यात आलेले आहेत असे सरकारने तुम्हाला येथे सांगितलेले आहे तर त्याबद्दलची जी माहिती आहे त्यात आपण येथे पाहणार आहोत तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Kusum Solar Pump Update 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो अर्थात जर आता आपल्याला नीट सविस्तर माहिती जाणून घ्यायचे म्हटले तर आपल्या जय महाराष्ट्र राज्य आहे त्या महाराष्ट्र राज्यामध्ये चार लाख असे ते पाच लाख असे शेतकरी आहेत ज्यांना पीएम कुसुम सोलर पंप आहे या योजनेअंतर्गत घटक ब म्हणजे शिक्षण बी मध्ये सोलर पंप बसवून देण्यात आलेला आहे तर महावितरणचे इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहेत ज्यांना आपल्या भारत शासन आहे त्यांनी नियुक्त केलेले आहे त्यामध्ये साधारणपणे एक लाख वीस हजार एवढे पंप आहेत कुसुम सोलर योजना अंतर्गत त्यांना मान्यता देऊन बसवण्यात आलेला आहे असं सरकारने ते सांगण्यात आलेला आहे पण बारा लाख 94 हजार 787 पंप साठी मंजुरी दिलेली म्हणजे जर बघायला गेलं तर 31 मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्राला दोन लाख ते दोन लाख 25 हजार पंप इन्स्टॉल करण्याचा उद्दिष्ट हे देण्यात आलेलं होतं.
त्यापैकी राज्यांमध्ये जवळजवळ फक्त 84 हजार पंप आहेत तेवढ्यांचे इन्स्टॉलेशन येथे करण्यात आलेला आहे तर सरकारने आता असं सांगितलेलं आहे की लवकरात लवकर राहिलेले बाकीचे पंप आहेत Kusum Solar Pump Update 2024 ते लोकांना बसवून देण्यात यावे व त्यांचा कुठे ना कुठेतरी फायदा करून देण्यात यावा तर मित्रांनो ही महत्त्वाची एक अपडेट होती जे सांगितलेला आहे कारण ज्या लोकांना अर्ज केलेले आहेत त्यांना आता लवकरात लवकर पंप हे बसवून देण्यात येणार आहेत म्हणजे येणार अजून महिना आहे जून 2024 त्याच्या आत सर्व पंप बसवण्यात येणार आहेत असे सरकारने सांगितलेला आहे.
तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज आपण Kusum Solar Pump Update 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा त्याचा फायदा तुम्हाला असा होईल की तुम्ही जर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला तर तुम्हाला जर रोज नवनवीन अपडेट आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती भेटतील भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.