krishi vigyan kendra bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण कृषी विज्ञान केंद्र भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे पेमेंट किती जायला जाणार आहे पीडीएफ त्याच्यासोबतच जाहिरात याबद्दलची सविस्तर सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये देणार आहोत चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
krishi vigyan kendra bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो या भरतीचे संपूर्ण नाव कृषी विज्ञान केंद्र भरती आहे व भरतीची प्रसिद्ध जाहिरात ही कृषी विज्ञान केंद्र यांनी केलेली आहे पदाचे नाव हे संपूर्णपणे पीडीएफ मध्ये दिलेली आहे कारण वेगवेगळ्या याच्यामध्ये पद असणार आहे शैक्षणिक पत्रा त्याच्यामध्ये दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे असे या जाहिरातीमध्ये सांगितलेले आहे त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये मासिक वेतन म्हणजेच महिन्याला पेमेंट हे निवड झालेल्या जो तरुण असणार आहे जो उमेदवार त्याला 15200 ते 20200 रुपये एवढे मासिक वेतन म्हणजेच पगार दिला जाणार आहेत त्याच्यासोबतच येथे अर्ध स्वीकारण्याची पद्धत ऑफलाइन पद्धतीने असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे व येथे वयोमर्यादा 30 वर्ष असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे पदाचे नाव हे ट्रॅक्टर चालक असणार आहे व व्यावसायिक पात्रता म्हणजेच हे मॅट्रिक पास असणे गरजेचे असणार आहे आता याच्यासाठी काही पात्रता दिलेले आहेत ते आपण संपूर्णपणे जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
krishi vigyan kendra bharti 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो तुम्हाला या जॉब साठी जर अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी काय पात्रता असणे गरजेचे असणार आहे जसे की तुम्ही दहावी पास असले पाहिजेत त्याच्यासोबत तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असले पाहिजे त्याच्यासोबत तुमच्याकडे सरकारी प्रदीर्ण जे आहे त्यांच्याकडून वैद्य आणि योग्य ड्रायव्हिंग लायसन दिलेले असले पाहिजे उभे उमेदवार जो असणार आहे जो त्याने योग्य समितीने व्यापारी कौशल्य चाचणीचे असणार आहे.
ते पार केलेली पाहिजे म्हणजेच जे ड्रायव्हिंग लायसन्सच्या वेळेस टेस्ट घेतलेली असते ती बरोबर दिलेली पाहिजे याच्यामध्ये रिक्त पदे एक असणार आहेत आणि लवकरात लवकर ही जागा भरायचे आहेत असे सांगण्यात आलेले आहे नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्रामध्ये वाशिम जिल्ह्याचा आहे तिथे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्जासाठी तुम्हाला अर्ज भरून पाचशे रुपयाचा रेडी असणार आहे तो करता येणार आहे आणि तुम्हाला अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तू जेष्ठ शास्त्रज्ञ व मुख्य कृषी विज्ञान केंद्र जिल्हा वाशिम तालुका शिरोड येथे करायचा आहे बाकीचे सर्व माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे ती पीडीएफ ची लिंक आपण वरती दिलेले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
तर मित्रांना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये कृषी विज्ञान केंद्र भरती 2024 याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जवळच्या मित्राला शेअर करा त्यासोबत आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा म्हणजे असेच दररोज तुम्हाला शासन योजना शेतकरी योजना सरकारी योजना सरकारी जॉब याबद्दल संपूर्ण माहिती भेटेल भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.