karmchari thakbaki update 2024 | कर्मचारी यांसाठी खुशखबर आत्ता सरकार देणार 18 महिन्याची थकबाकी !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

karmchari thakbaki update 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला जे कर्मचारी आहेत त्यांची थकबाकी आहे ते थांबवलेली आहे पण ती थकबाकी आता तुम्हाला एक सकट सर्व थकबाकी मिळणार आहे याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही कर्मचारी असल्याने तुमचे देखील थकबाकी सरकारने रखडवले असेल थांबवली असेल तर ती तुम्हाला भेटणार आहे पण ती कशी भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला संपूर्ण ब्लॉग वाचणे गरजेचे आहे तर ती माहिती आपण आपल्या ब्लॉगमध्ये दिलेले आहे त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण ब्लॉक वाचा म्हणजे तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती संपूर्णपणे कळेल तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण सविस्तर माहिती याबद्दलची जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

karmchari thakbaki update 2024 सविस्तर माहिती

तर नमस्कार मित्रांनो यामध्ये सरकार जे आहे ते महाराष्ट्र मधील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणि नवनवीन शासन निर्णय घेऊनच येत असते जेणेकरून आपल्या नागरिकांचे भले व्हावे तर आता देखील सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये सरकारने असे सांगितलेले आहे की आपले जे कर्मचारी आहेत त्यांचे एवढ्या दिवसाचे थांबवलेले थकबाकी होते ते आता त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यात यावी तर त्यामध्ये सरकारने असे सांगितलेले की केंद्र सरकारने अलीकडे एक कोटी पेक्षा अधिक म्हणजे एक कोटी पेक्षा जास्त कर्मचारी होते पण निवृत्त झालेले त्यांना डीए व डी आर याच्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ केलेली आहे एक खूप आनंदाची बातमी आहे व जे सरकार आहे त्याने कोरोनाच्या काळात 18% डीए थकबाकीबाबत काही त्यांनी सांगितलेले नव्हते.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपला WhatsApp Group जॉइन करा.

कोणताही निर्णय दिलेला नव्हता तर आता ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन म्हणजेच ए आय डी इ एफ जी आहेत श्री कुमार यांनी जेसीएम म्हणजेच स्टाफ साईड या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे व नवीन वर्षाचे कर्मचारी असणार आहेत त्यांचे थकबाकी ही भेट म्हणून त्यांना दिले जाणार आहे कोरोनाच्या ज्या काळामध्ये त्यांनी एवढा संघर्ष केला व केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना जे दिलेली रक्कम होती ती थांबवलेली होती तर त्यामुळे आता 34,402.32 कोटी एवढी रुपयांची बचत झालेली तर आता या मुद्द्यावरती अर्थ मंत्रालय आहे तुमच्याकडे हा मुद्दा मांडण्यात आलेला आहे त्यामुळे यामध्ये कोणतेही प्रकारचे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाहीये तुम्ही जर कर्मचारी असाल आणि तुमचे थकबाकी थांबवलेले असेल तर तुम्हाला आता नक्कीच ती सर्व थकबाकी भेटणार आहेत.

karmchari thakbaki update 2024
karmchari thakbaki update 2024

तर मित्रांनाचा ब्लॉग karmchari thakbaki update 2024 तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपण एक व्हाट्सअप ग्रुप बनवलेला आहे तो देखील तुम्ही जॉईन करा कारण त्यामध्ये आपण सरकारी योजना शेतकरी योजना कृषी योजना शैक्षणिक योजना सरकारी जॉब याबद्दल आपण सविस्तर माहिती दररोजच्या दररोज whatsapp वरती देत असतो जर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला तर तुमचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला डेली सर्व अपडेट भेटतील तर मित्रांनो नक्कीच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद

Leave a Comment