kamava ani shika yojana 2024 नमस्कार मित्रांनो आपले महाराष्ट्र सरकार हे नवनवीन योजना घेऊन येतच असते त्यामध्येच एक विद्यार्थ्यांसाठी चांगली योजना घेऊन आलेला आहे ती म्हणजे कमवा आणि शिकाय योजना 2024 याबद्दल आपण संपूर्ण माहिती आता येथे जाणून घेणार आहोत की ही योजना नक्की काय आहे ही योजना कोणासाठी आहे यामध्ये फायदे काय काय होणार आहेत ही योजना कोणी चालू केलेली आहे व यासाठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायचे व यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत तर चला याबद्दल संपूर्ण kamava ani shika yojana 2024 माहिती जाणून घेऊया व आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
kamava ani shika yojana 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो ही जी योजना आहे ती कर्मवीर भाऊराव पाटील योजनेद्वारे जिल्हा परिषद समाज कल्याण यांच्या विभागांतर्गत मागासवर्गीय जे लोक आहेत व त्यांची मुलं आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही एक छान रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कमवा आणि शिकाय योजनेअंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे आणि सर्वात महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे ही एकाच वेळी शिक्षण देखील देणार आहे आणि रोजगार देखील मिळवून देणार आहे अशा पद्धतीचा हा प्रयत्न सरकार करत आहे तर पुणे ही पहिली जिल्हा परिषद यासाठी ठरलेले आहे जेणेकरून तरुण यांना सर्वात महत्त्वाचे जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्याप्रमाणे सलग तीन वर्ष प्रशासकीय कामकाज आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी व अनुभव घेत घेत पैसे कमावण्यासाठी या योजनेचे स्थापना केलेली आहे जेणेकरून प्रशासकीय कामकाज आहे त्याचा वेग देखील वाढला जाईल व जे तरुण मंडळी यामध्ये काम करत आहेत त्यांना शिक्षणासाठी थोडाफार आर्थिक मदत देखील होणार आहे त्यामुळे चालू वर्षांमध्ये आर्थिक नवनवीन विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळावी व त्यांचे आर्थिक मदत व्हावी त्यामुळे सरकारने ही एक संधी त्यांना मिळवून दिलेली आहे तसेच झेडपीच्या समाज कल्याण विभागातून ही योजना सर्व विद्यार्थ्यांना तरुण मंडळींना देण्यात येत आहे तर आता आपण जाणून घेऊया रोजगार आणि शिक्षण एकाच वेळी म्हणजेच kamava ani shika yojana 2024 नक्की काय आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
kamava ani shika yojana 2024 एकाच वेळी रोजगार आणि शिक्षण
तर मित्रांनो ही महाराष्ट्रात सरकारने खूप चांगले असे योजना सर्व विद्यार्थ्यांसाठी आणलेले आहे तर आपण जाणून घेऊया या योजनेसाठी काय पात्रता आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर तुमचे वय वर्ष 18 ते 22 वयोगट असणे गरजेचे आहे त्यासोबत तुम्ही बारावी पास झालेले असाल तरच या योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकणार आहात अथवा तुम्हाला फायदा घेता येणार नाहीये आणि कमवा आणि शिका या योजनेमध्ये अनुसूचित जाती जमाती तसेच भटक्या विमुक्त जमाती असे ते पुणे जिल्ह्यात राहणारे कार्यालयामध्ये त्यांना तीन वर्षाचा प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव व त्यासोबत तीन वर्ष कमावण्याचा हा एक चांगला पर्याय मिळत आहे यामध्ये पहिल्या वर्षी त्यांना पगार 8000 रुपये एवढा देण्यात येणार आहे त्यासोबत दुसऱ्या वर्षी त्यांना 9000 रुपये एवढा पगार देण्यात येईल व तिसऱ्या वर्षे त्यांना दहा हजार रुपये पगार इतका देण्यात येईल असे मासिक मानधन त्यांना देता येणार आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगली अशी अपॉर्च्युनिटी मिळत आहे तर त्यांनी या योजनेचा चांगला फायदा करून घ्यावा असे सरकारला आशा आहे आता आपण जाणून घेऊया या kamava ani shika yojana 2024 पद्धतीने केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
kamava ani shika yojana 2024 निवड प्रक्रिया
नमस्कार मित्रांनो ही जी योजना आहे ती सरकारने चालू केलेले आहे जेणेकरून तयारी मंडळीचा यामध्ये चांगला फायदा व्हावा व त्यांना कामाचे स्वरूप पण समजून यावे त्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिकाय योजनेतून काम करण्याची संधी सरकार त्यांना देत आहे व त्यांना यासोबत लेखी परीक्षा सुद्धा द्यावी लागणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे व परीक्षा जी घेतल्यानंतर त्यांचे मुलाखत म्हणजे इंटरव्यू सुद्धा घेतला जाणार आहे व मुलाखती द्वारे त्यांचे निवड प्रक्रिया केली जाणार आहे असे सरकारने या योजनेमध्ये सांगितलेले आहे परीक्षेचा निकाल काय असणार आहे आणि संदर्भात परीक्षा कधी होणार आहे याची सविस्तर जी माहिती आहे ती लवकरच सरकार जाहीर करणार आहे जेणेकरून जे या योजनेमध्ये भाग घेत आहेत त्यांना संपूर्ण माहिती मिळावी जिल्हा परिषद जी योजना मांडत आहे त्यांनी असे सांगितलेले आहे की जी परीक्षा आहे ती एमकेसीएल यांच्या मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे आता आपण जाणून घेऊया या योजनेमार्फत प्रमाणपत्र म्हणजेच सर्टिफिकेट कशा पद्धतीने मिळेल.
kamava ani shika yojana 2024 प्रमाणपत्रे
तर मित्रांनो या योजनेमध्ये जी मुलं सहभाग घेणार आहेत व जी मुलं पास होणार आहेत ज्यांची परीक्षा घेतली जाणार आहे जी मुलं पास होतील त्यांच्या सिलेक्शन होईल त्या सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना कमवा व शिका या योजनेअंतर्गत सर्टिफिकेट देखील मिळणार आहे व तीन वर्षाचा प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देखील मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी काम करतील त्यांचे काम संपल्यानंतर जिल्हा परिषद त्यांना एक काम करण्याचे सर्टिफिकेट म्हणजेच एंटम सर्टिफिकेट अनुभव प्रमाणपत्र हे देखील त्यांना देण्यात येणार आहे त्यांचा कार्यकाल हा संपल्यानंतर त्यांना याचे सर्टिफिकेट मिळणार आहे एकाच वेळेस त्यांना चार प्रकारचे याच्यामध्ये लाभ मिळणार आहेत जसे की उच्च शिक्षण मागासवर्गीय विद्यार्थ्यांना याचा लाभ सगळ्यात जास्त मिळणार आहे प्रशासकीय काम करण्याचा अनुभव त्याच्यासोबत पहिल्या वर्षी 8000 दुसऱ्या वर्षी दहा हजार एवढे त्यांना मानधन मिळणार आहे व अजून दोन त्यांना याच्यामध्ये फायदे मिळणार आहेत असे सर्व मिळून चार प्रकारचे त्यांना फायद्याच्या मध्ये मिळणार आहेत याचा नक्कीच फायदा विद्यार्थी करून घेतील असा सरकारला आशा आहे आता आपण जाणून घेऊया या kamava ani shika yojana 2024 साठी कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत.
kamava ani shika yojana 2024 कागदपत्रे
तर मित्रांनो सरकारने ही योजना तरुण मंडळीसाठी कमवा आणि शिका अशी योजना सुरुवात केलेली आहे जेणेकरून जे विद्यार्थी मागासवर्गीय गरीब आहेत त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी काम करून स्वतःसाठी थोडाफार फायदा मिळवून घेणे असे सरकारने ठरवलेले आहे तर या योजनेमध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर काही कागदपत्रांची गरज लागणार आहे त्यात आपण पाहून घेणार आहोत तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याचे त्याला स्वतःचे आधार कार्ड लागणार आहे त्यासोबत जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे त्याची शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड हे देखील लागणार आहे आणि बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे त्यासोबत बारावी परीक्षेला जर तो बसलेला असेल तर त्याच्या हॉल तिकीट देखील लागणार आहे त्यासोबत रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला व एम एस सी आय टी संपूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देखील येथे लागणार आहे आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी फायदे काय काय आहेत.
kamava ani shika yojana 2024 फायदे
तर मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्ही जर सहभाग घेतला असेल तर तुम्हाला खूप सार्याचे फायदे मिळणार आहे तर त्यामधील एक फायदा असा आहे की तुम्हाला ही जी योजना आहे ती कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत तुम्हाला महाविद्यालयीन क्षेत्रावर ते राबविण्यात येत आहे दुसरा फायदा आहे असा की ज्या विद्यार्थी गरीब आहेत त्यांना एक मदतीचा हात सरकार देत आहे तिसरा फायदा असा आहे की त्यांना शिक्षण घेत घेत काम करत त्यांना कामाचे पैसे देखील मानधन देखील मिळणार आहे तसेच विद्यार्थ्यांना स्वयंरोधकराचे प्रवृत्त करणे हा एक फायदा होत आहे त्यासोबत त्यांना या कामाचे सर्टिफिकेट देखील मिळत आहे व यामध्ये या विद्यार्थ्यांना तीन वर्षांमध्ये खूप असा अनुभव देखील शासनाचा मिळणार आहे जेणेकरून या अनुभवाचा एक सर्टिफिकेट घेऊन ते पुढील भविष्यात जॉब साठी त्यांना लवकरात लवकर फायदा होणार आहे तर आता आपण जाणून घेऊया की या योजनेसाठी एप्लीकेशन कसे भरायचे.
kamava ani shika yojana 2024 अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी फॉर्म भरायचा असेल अर्ज भरायचा असेल तर प्रत्येक शाळेमध्ये तसेच प्रत्येक कॉलेजमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये गावांमध्ये ही योजना पोहोचवलेली आहे तर या योजनेचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही शाळेमधील किंवा कॉलेजमधील स्वतःच्या प्राध्यापक असतील किंवा मुख्याध्यापक असतील त्यांना तुम्ही विचारू शकता व अधिक माहितीसाठी तुम्ही या www unishivaji.ac.in/mstudent/earn-learn-scheme वेबसाईट वरती जाऊन kamava ani shika yojana 2024 सर्व माहिती पाहू शकता.
तर मित्रांनो आज आपण जाणून घेतलं कमवा आणि शिकाय योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या वेबसाईटला विजिट करत रहा धन्यवाद.