Jilha Nyayalay Bharti 2024 | जिल्हा न्यायालयामध्ये रिक्त पदांची भरती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jilha Nyayalay Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की जिल्ह्या न्यायालयामध्ये एक भरती निघालेले आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर या जॉब साठी इच्छुक असाल तर नक्कीच अर्ज करा तर मित्रांनो येते पात्रता चौथी सातवी दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे असे देखील सांगण्यात आले आहे व इथे मित्रांनो सफाई कर्मचारी असे ते पद दिलेले आहे तर मित्रांनो इथे वेतन 15000 ते 46 हजार रुपये एवढे मिळणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो याबद्दलचे अधिकृत माहिती व जाहिरात संपूर्ण आपण खालील ब्लॉगमध्ये दिलेले आहे तर तो ब्लॉक तुम्ही संपूर्णपणे वाचून घ्यावा तर चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Jilha Nyayalay Bharti 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो आपण आज या ब्लॉगमध्ये जिल्हा न्यायालय भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो यामध्ये सफाई कामगार याची एक मोठी भरती निघालेली आहे त्यासोबत अजून विविध पदे देखील आहेत मित्रांनो येथे चौथी पात्रता असणार आहे म्हणजे तुम्ही चौथी सातवी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाला असेल तर तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे जॉब लागणार आहे व हा एक महाराष्ट्र शासनाचा सरकारी जॉब असणार आहे तर मित्रांनो तुम्ही या जॉब साठी इच्छुक असाल तर नक्कीच येते तुम्ही अर्ज करू शकता व या रिक्त जागी तुम्ही अर्ज करून येथे जॉब च्या जागेवरती भरती मिळवू शकणार आहात तर याबद्दलची Jilha Nyayalay Bharti 2024 आपण सविस्तर माहिती आता इथे जाणून घेणार आहोत.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Jilha Nyayalay Bharti 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो जे आपले महाराष्ट्राचे जिल्हे न्यायालय आहे त्याच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचारी आहे याची रिक्त जागा येथे सांगण्यात आलेले आहेत त्याचे पात्र उमेदवार आहेत त्यांनी या ची निवड प्रक्रिया करून येथे तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरून जॉब वरती जाऊ शकणार आहात येथे तुम्हाला 15000 ते 46 हजार रुपये महिन्याला वेतन म्हणजेच मासिक पगार देखील दिला जाणार आहे व याचा तुम्ही बरोबर फायदा करून घ्यावा असे सरकारने यामध्ये सांगितलेले आहे त्यासोबतच अर्ज भरताना संपूर्ण मित्रांना तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यामध्ये कोणतेही गोष्ट चुकवायची नाहीये जर तुमचा अर्ज चुकला तर तो ग्राह्य धरला जाणार नाहीये असे देखील यामध्ये सांगण्यात आलेले आहे त्यामुळे अर्ज नीट पद्धतीने भरा आता आपण याबद्दल अधिक Jilha Nyayalay Bharti 2024 माहिती जाणून घेणार आहोत.

Jilha Nyayalay Bharti 2024 अधिक माहिती

तर मित्रांनो जे जिल्हा सत्र न्यायालय आहे त्याच्याद्वारे ही जी भरती आहे त्याची जाहिरात आहे ती प्रकाशित म्हणजेच प्रमोद करण्यात आलेली आहे हा जो भरतीचा प्रकार असणार आहे तो मित्रांनो सरकारी भरती असणार आहे व याचा चांगला फायदा तुम्हाला यामध्ये होणार आहे या भरतीची जी श्रेणी असणार आहे ती स्टेट गव्हर्मेंट याच्या अंतर्गत असणार आहे व पदाचे नाव मित्रांनी यामध्ये सफाई कामगार असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता ती आहे मित्रांनो चौथी पास सातवी पास बारावी पास व दहावी पास व अधिक माहिती मूळ जाहिरात जे आहे त्यामध्ये दिलेली आहे तुम्ही तेथे जाऊन देखील पाहू शकणार आहात त्यासोबत मित्रांनो यामध्ये काही मासिक वेतन म्हणजेच महिन्याला जो पगार भेटतो त्याबद्दलची माहिती दिलेली आहे तरी ते तुम्हाला 15000 ते 46 हजार रुपये येथे मिळणार आहे त्याचे देखील सांगण्यात आलेले आहे.

तर मित्रांनो त्याच्यासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाइन पद्धतीने असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे व भरतीचा काही कालावधी देखील असणार आहे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही नोकरी जी असणार आहे ती पर्मनंट नोकरी असणार आहे असे सरकारने यामध्ये नमूद केलेले आहे त्यासोबत ते रिक्त दोन पदांची जागा आहे नोकरीचे जे ठिकाण आहे मित्रांनो ते अहमदनगर आहे त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामधील तुम्हीच असाल तर तुम्ही लवकरात लवकर येते तुम्ही अर्ज भरू शकणार आहात आता आपण थोडी Jilha Nyayalay Bharti 2024 कागदपत्रांबद्दल माहिती जाणून घेऊया.

Jilha Nyayalay Bharti 2024 कागदपत्रे

तर मित्रांनो जो उमेदवार आहे त्याने स्वतःचे पासपोर्ट साईटचे दोन फोटो त्यासोबतच स्वतःची स्वाक्षरी म्हणजेच सही व नमुना मधील प्रमाणपत्र तसेच या सर्व गोष्टी त्यामुळे असणे गरजेचे असणार आहे व त्या त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरताना त्याच्याजवळ ठेवणे गरजेचे असणार आहे.

Jilha Nyayalay Bharti 2024
Jilha Nyayalay Bharti 2024

तसेच मित्रांना अर्ज स्वीकारण्याची जी शेवटची तारीख आहे ते 24 एप्रिल 2024 असणार आहे आता अर्ज पाठवण्याचा जो मित्रांनो पत्ता असणार आहे तो पत्ता खालील प्रमाणे दिलेला आहे तो देखील एकदा तुम्ही पाहून घ्या.

अर्ज करण्याचा पत्ता :- जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर, डीसीपी चौक नगर, अहमदनगर – 414001

तर मित्रांनो वरील दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडून अर्ज वर्गामध्ये संपूर्ण माहिती भरून पोस्टाने तुम्हाला येथे अर्ज पाठवायचा आहे येथे अर्ज पाठवल्यानंतर तुमचा सर्व अर्ज पाहून तुम्हाला इंटरव्यू ला बोलवले जाणार आहे म्हणजेच मुलाखतीला बोलावले जाणार आहे व त्याद्वारे तुमची निवड करण्यात येणार आहे.

तर मित्रांना आजच्या ब्लॉगमध्ये आपण Jilha Nyayalay Bharti 2024 याबद्दल सविस्तर माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आपल्याला व्हाट्सअप ग्रुप वरती शासन निर्णय सरकारी योजना सरकारी जॉब शेतकरी योजना याबद्दल सविस्तर माहिती पाहत असतो भेटूया एका मित्रांना नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment