janani suraksha yojana in marathi नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण जणांनी सुरक्षा योजना इन मराठी 2024 त्याबद्दल आपण संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासोबतच या ब्लॉगमध्ये आपण त्यासाठी लागणारे कागदपत्रे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्यासोबत ही योजना कोणासाठी आहे यामध्ये लाभार्थी उमेदवारास काय काय गोष्टी भेटणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती समजून घेऊया.
janani suraksha yojana in marathi उद्दिष्ट
मित्रांनो या योजनेचे उद्दिष्ट असे आहे की आपल्या जे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यामधील जे ग्रामीण व शहरी लोक आहेत जे दारिद्र्यरेषेखाली येतात व अनुसूचित जाती त्यासोबत अनुसूचित जमाती आहे अशा मधील जे लोक आहेत म्हणजेच माता भगिनी आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे परत अवरकम मृत्यूचे प्रमाण जे आहे ते वाढत चाललेले आहे ते कशातरी प्रकारे कमी करणे आणि आरोग्य संस्थेतील जे प्रस्तुतीचे प्रमाण वाढ आहे ते कमी करणे असे योजनेच्या उद्दिष्ट आहे यामध्ये आता लाभार्थी काय काय असणार आहेत त्यांचे माहिती घेणार आहोत.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
janani suraksha yojana in marathi लाभार्थी
- मित्रांनो ग्रामीण भागातील जे पात्र लाभार्थी असणार आहेत त्यांना आरोग्य संस्थांद्वारे पैसे मिळणार आहेत.
- प्रस्तुती झाल्यानंतर सात दिवसाच्या सातशे रुपये त्यांच्या बँक अकाउंट मध्ये दिले जाणारा आहेत हा एक त्यांचा लाभ होणार आहे.
- त्याच्या सोबतच खाजगी आरोग्य संस्थेतून प्रस्तुती झाली तर 600 रुपये मिळणार आहेत.
- आणि त्यांची जर प्रस्तुती घरी झाली तर त्यांना सात दिवसाच्या पाचशे रुपये दिले जाणार आहेत हा त्यांचा सर्वात मोठा लाभ असणार आहे.
janani suraksha yojana in marathi अर्ज प्रक्रिया
- मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही या सगळ्या अर्ज करू शकता.
- यासाठी सरकारने अशी काही ऑनलाईन वेबसाईट दिलेले नाहीये.
- पण त्याबद्दलची जर माहिती असेल तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेन.
- अधिकृत वेबसाईट द्वारे त्यावरती क्लिक करून तुम्ही माहिती पाहू शकता.
- त्यासोबत तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता.
- यासाठी तुम्हाला जवळील शासकीय आरोग्य केंद्रामध्ये जायचे आहे तिथे संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे.
janani suraksha yojana in marathi कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- बँकेचे खाते
- पासपोर्ट साईटचे दोन फोटो
- प्रस्तुती झाल्यानंतरचे प्रमाणपत्र
- MCH कार्ड व मोबाईल नंबर
janani suraksha yojana in marathi निष्कर्ष
नमस्कार मित्रांनो आज आपण या ब्लॉगमध्ये जननी सुरक्षा योजना इन मराठी 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली त्यामध्ये आपण कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत त्यासोबत पात्रता काय असणार आहे यामध्ये त्या महिलेला काय काय फायदे भेटणार आहेत त्यासोबत जननी सुरक्षा योजना म्हणजे काय त्याबद्दल सर्व चर्चा केली व सविस्तर माहिती पाहिली त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर जवळील कोणी महत्त्वाची व्यक्ती वाटत असेल किंवा फॅमिली ग्रुप असेल तर त्यामध्ये नक्की हा ग्रुप बद्दल त्या ब्लॉक बद्दल माहिती शेअर करा त्यासोबतच आपण एक ग्रुप बनवलेला आहे व्हाट्सअप ग्रुप त्याच्यामध्ये आपण सरकारी योजना शेतकरी योजना याबद्दल नवनवीन माहिती देत असतो तर तो ब्लॉक तुम्ही नक्की ग्रुप जॉईन करा या ग्रुप मध्ये आपण अशीच नवनवीन योजनांबद्दल माहिती देतो ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.