Jamin Kayada Maharashtra 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता एक गुंठा शेत जमीन असणार आहे त्यावर ती देखील तुम्ही खरेदी विक्री करू शकणार आहात स्वप्नांची आता याला परवानगी भेटलेली आहे तर चला जाणून घेऊया याबद्दलचे संपूर्ण सविस्तर माहिती काय असणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये लागू असलेल्या जमीन तुकडे बंदी कायदा आहे याच्यामध्ये तुम्हाला दहा गुंठ्यापेक्षा कमी बागायती जमीन असेल तर ती विकता येत नाही आणि वीस गुंठ पेक्षा कमी असेल तर जिरायती जमीन असणार आहे ती खरेदी करायला सुद्धा बंदी आहे तर आता ती कशा पद्धतीने घ्यायची आपण हे जाणून घेणार आहोत.