Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 | महानगरपालिका मध्ये स्टाफ नर्स पदासाठी सरकारी नोकरी !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महानगरपालिका जळगाव भरती 2024 जॉब बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत चला मित्रांनो या जॉब बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया आणि जे व्यक्ती इच्छुक असतील त्या व्यक्तींनी या जॉब साठी अप्लाय करतील असे आपण गृहीत धरूया चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्स पदासाठी सरकारची एक नवीन नोकरी काढलेली आहे या नोकरीमध्ये मित्रांनो तुम्हाला शान असा एक जॉब भेटणार आहे याच्यामध्ये पदाचे नाव असे असणार आहे स्टाफ नर्स असे असणार आहे तर चला त्याबद्दलची सर्व संपूर्ण सविस्तर माहिती एकदा जाणून घेतली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नाव जळगाव महानगरपालिका फायरमन भरती असे या भरतीचे नाव असणार आहे भरती आरोग्य विभागामध्ये भरती मिळणार आहे वरती श्रेणी सरकारचे नोकरीचे सुवर्णसंधी याच्या मध्ये असणार आहे पदाचे नाव स्टाफ नर्स पुरुष व स्टाफ नर्स महिला असे यामध्ये असणार आहे औषध शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये बीएससी नर्सिंग केलेले असणे गरजेचे असणार आहेत त्यासोबत जी एन एम पासून गरजेचे असणार आहे नोकरीच्या ठिकाण जळगाव नोकरीचे ठिकाण असणार आहे उपलब्ध संकल्प 45 जागांसाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे अर्ज करण्याचा स्वीकार आवश्यक अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रकारचा शुल्क लागणार नाहीये अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहात वेतन श्रेणी याच्यामध्ये स्टाफ नर्स साठी वीस हजार रुपये प्रकार स्टाफ नर्स पुरुष साठी वीस हजाराचा पगार असणार आहे व एमपी डब्ल्यू यांच्यासाठी 18000 पगार असणार आहे भरतीची शेवटची मदत 20000 2024 ही शेवट ची तारीख असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता वैद्यकीय आरोग्य अधिकारी प्रमुख वैद्यकीय अधिकारी हो छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहूनगर जळगाव.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण जळगाव महानगरपालिका भरती संपूर्ण माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Leave a Comment