IOCL Bharti 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन भरती घेऊन आलेलो आहे या भरतीचे नाव आयओसीएल भरती 2024 आहे याच्यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये तुम्हाला 476 जागांसाठी ही एकसारखा नोकरी निघत आहे तर त्याबद्दलची आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत किंवा मित्रांनी या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो इंडियन ऑइल आहे त्याच्यामध्ये नोकरी भेटत आहे याच्यामध्ये तुम्हाला रक्त जागा 467 असणार आहे त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात त्यासाठी पात्रता फक्त दहावी आणि बारावी पास असणे गरजेचे असणार आहेत पदवीधर असेल तरी देखील चालणार आहे त्यासोबतच मित्रांनो याबद्दल जात सविस्तर माहिती आपण एकदा जाणून घेऊया.