IOCL Bharti 2024 Maharashtra | इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये 476 रिक्त जागांसाठी भरती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IOCL Bharti 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन भरती घेऊन आलेलो आहे या भरतीचे नाव आयओसीएल भरती 2024 आहे याच्यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये तुम्हाला 476 जागांसाठी ही एकसारखा नोकरी निघत आहे तर त्याबद्दलची आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत किंवा मित्रांनी या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

IOCL Bharti 2024 Maharashtra संपूर्ण माहिती

मित्रांनो इंडियन ऑइल आहे त्याच्यामध्ये नोकरी भेटत आहे याच्यामध्ये तुम्हाला रक्त जागा 467 असणार आहे त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात त्यासाठी पात्रता फक्त दहावी आणि बारावी पास असणे गरजेचे असणार आहेत पदवीधर असेल तरी देखील चालणार आहे त्यासोबतच मित्रांनो याबद्दल जात सविस्तर माहिती आपण एकदा जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

IOCL Bharti 2024 Maharashtra सविस्तर माहिती

  1. भरतीचे नाव – मित्रांनो इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड असणार आहे.
  2. भरतीच विभाग – या भरतीमध्ये मित्रांनो सरकारी विभाग असणार आहे आणि इंडियन ऑईल तर्फे ही भरती विभाग असणार आहे असे सांगण्यात आलेल्या आहेत.
  3. पदाचे नाव – या पदासाठी कनिष्ठ अभियंत्रे सहाय्यक त्यासोबत कनिष्ठ गुणवंता नियंत्रण असे पताच्या नावासणार आहे याबद्दलच्या अधिकृत माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घ्या.
  4. उपलब्ध पदसंख्या – यामध्ये मित्रांनो एकूण 476 जागांसाठी रक्त भरते भरायला सुरुवात करण्यात आलेले आहे.
  5. आवश्यक शैक्षणिक पात्रता – दहावी पास असणे गरजेचे असणार आहे बारावी पास त्यासोबतच पदवीधर असेल तर देखील चालणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
  6. वयोमर्यादा – यासाठी 18 ते 26 वय वर्ष असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.
  7. वेतनश्रेणी – याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनुसार वेगवेगळे वेतन श्रेणी देण्यात येणार आहे.
  8. अर्ज करण्याची तारीख – 22 जुलै 2024 ला अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
  9. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
  10. आवश्यक कागदपत्रे – आधार कार्ड पॅन कार्ड पासून रहिवासी दाखला उमेदवाराची सही शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला डोमासाईल प्रमाणपत्र एवढे कागदपत्रे लागणार आहेत.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती माहिती

IOCL Bharti 2024 Maharashtra
IOCL Bharti 2024 Maharashtra
क्रमांकमाहितीतपशील
1भरतीचे नावइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड
2भरती विभागसरकारी विभाग (इंडियन ऑईल तर्फे)
3भरतीची श्रेणीसरकारी भरती
4पदाचे नावकनिष्ठ अभियंता सहाय्यक, कनिष्ठ गुणवंता नियंत्रण (सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये)
5उपलब्ध पदसंख्या476 जागा
6शैक्षणिक पात्रतादहावी पास, बारावी पास, पदवीधर
7वयोमर्यादा18 ते 26 वय वर्ष
8वेतनश्रेणीवेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे वेतन श्रेणी
9अर्ज सुरू होण्याची तारीख22 जुलै 2024
10अर्ज करण्याची शेवटची तारीख21 ऑगस्ट 2024
11आवश्यक कागदपत्रेआधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, उमेदवाराची सही, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, डोमासाईल प्रमाणपत्र

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांना आजचा लोक कसा वाटला आजचा ब्लॉक मध्ये आपण संपूर्ण सविस्तर आयओसीएल भरती 2024 याबद्दलचे संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपल्या एक व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा त्याच्यामध्ये आपण सरकारी जॉब ड्रायव्हर जॉब बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment