Insurance Pik Vima Mahiti 2024 | राहिलेला 75% पीकविमा कधी मिळणार, जाणून घ्या सर्व माहिती !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Insurance Pik Vima Mahiti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण इन्शुरन्स पिक विमा माहिती याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत जेणेकरून इन्शुरन्स पिक विमाचे जे पेमेंट आहे ते 75 टक्के उर्वरित पेमेंट कधीपर्यंत येणार आहे पिक विमा कुठे अडकला आहे राहिलेले ७५ टक्के कधी आपल्याला भेटणार आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर हा ब्लॉग वाचणे गरजेचे असणार आहे हा ब्लॉग जर तुम्ही संपूर्ण वाचला तरच तुम्हाला कळेल की राहिलेले 75 टक्के तुमचे पिक विम्याचे पैसे कधी भेटणार आहेत ते तर चला मित्रांनी या ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Insurance Pik Vima Mahiti 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो आपले सरकार आहे ते नवनवीन योजना घेऊनच येत असते तर महाराष्ट्रामध्ये ही एक शेतकऱ्यांसाठी नवीन महत्त्वाची योजना आहे व याच्यामध्ये सरकारने 75 टक्के पिक विमा कुठे अडकलेला आहे त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे का ती माहिती आता आपण येथे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यंदा ऑगस्ट मध्ये जे काही पडलेल्या मोठ्या खंडामुळे आपले खरीप या हंगामामधील रफिक होते तर सर्वात मोठे नुकसान झालेले आहे असे सरकारने सांगितलेले आहे आणि सरकारला त्याच्यावरती खूप वाईट देखील वाटत आहे त्यामुळे त्यांनी या पार्श्वभूमीवरती आपल्याला 50% सर्वेक्षण करून दिलेले आहे पण नुकसान असलेले जे काही पीक आहे त्याचे पैसे देखील दिलेले आहेत असे सरकारने सांगितलेले आहे पण 25% चा आपल्याला आत्तापर्यंत विमा भेटलेला आहे बाकीच्या 75 टक्के कधी भेटणार आहे तर मित्रांनो काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये 25% अग्रीमेंट पिक विमा वाटप केलेले आहे पण काही जिल्ह्यांचा पावसात खंड पडला आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो पीक कंपनी आहेत ज्याच्यामध्ये सात जिल्हे आहेत त्यांना म आहे त्यांना विमा दिलेला आहे पण 75 टक्के विमा हदयचा बाकी आहे तर मित्रांनो हा पिक विमा का थांबवलेला आहे त्याबद्दलची आता माहिती आपण जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Insurance Pik Vima Mahiti 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो हे जे इन्शुरन्स पेमेंट स्टेटस आहे तुझं पाहायला गेलात आपल्या राज्यामध्ये यंदा दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे व ठिकाणच्या याच्यामध्ये खूप मोठी घट सुद्धा झालेली आहे त्यामुळे अनेक जिल्ह्याचे जे अंतिम पैसे वारे असते त्यामध्ये 50% पेक्षा जास्त खूप जास्त कमी घट आलेले आहे तर सरकारने असे सांगितलेले आहे की राहिलेले जे 75 टक्के विम्याचे वाटप असते ते लवकरात लवकर देण्यात येणार आहे कारण जे महत्त्वाचे जिल्हे होते ज्यांच्यामध्ये खूप पावसाचे पाणी पहिल्यापासूनच कमी येते तर त्यांच्यापर्यंत ही जी आहे ते पोहोचवलेले आहेत पैसे पण जे बाकीचे तालुके आहेत त्यांच्यामध्ये राहिलेले आहेत ते का राहिलेले आहेत तर त्यामध्ये खूप असे लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या पिकाची नासाडी झालेले नव्हते तरीसुद्धा खोटे अर्ज टाकण्यात आलेले होते त्या खोट्या अर्जामुळे पेमेंट हे थांबवण्यात आलेले आहे सरकार चेक करत आहे की कुणाच्या अर्ज बरोबर आहेत व कोणाच्या अर्ज खोटे आहेत ज्यांचे खोटे अर्ज आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे व ज्यांच्या खरेच अर्ज आहेत त्यांना नक्कीच पैसे हे दिले जात आहेत त्यामुळे आपण अधिकृत वेबसाईट बनवलेले आहे त्यावरती Insurance Pik Vima Mahiti 2024 पण जाऊन तुम्ही पाहू शकता सर्व माहिती.

Insurance Pik Vima Mahiti 2024
Insurance Pik Vima Mahiti 2024

तर मित्रांनो आज आपण Insurance Pik Vima Mahiti 2024 च्या बद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुमचे पण 75 टक्के विमाचे पैसे आले आहेत की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment