Indian Oil Bharti 2024 Maharashtra | इंडियन ऑईल मध्ये 10वी पास वर भरती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Oil Bharti 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी नवीन लाभ घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये इंडियन ऑइल भरती 2024 याबद्दल चॅम्पियन संपूर्ण माहिती घेणार आहोत कारण इथे दहावी पास वरती नवीन पदांसाठी भरती निघालेली आहे सरकारी नोकरी असणार आहे तर चला याबद्दलची आपण सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Indian Oil Bharti 2024 Maharashtra संपूर्ण माहिती

तर मित्रांनो इंडियन ऑइल आहे याच्या या देशाच्या अत्यंत महत्त्वाचे विभागापैकी एक अशी कंपनी आहे त्याच्यामध्ये रिक्त पदांची भरती सुरू झालेली आहे 476 जागांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया असणार आहे आणि तुम्ही याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी वेगवेगळे उमेदवार उपलब्ध असणार आहे तर तुम्ही याच्यामध्ये दहावी पास असणे गरजेचे असणार आहे आयटीआय झाला असेल किंवा डिप्लोमा झाला असेल तरीदेखील चालणार आहे तर चला आपण याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Indian Oil Bharti 2024 Maharashtra सविस्तर माहिती

  1. संस्थेचे नाव – येथे संस्थेचे नाव इंडियन ऑइल असे असणार आहे.
  2. पदसंख्या – या जॉब साठी पदसंख्या 476 रिक्त पदे असणार आहेत.
  3. पदाचे नाव – या पदाचे नाव नॉन एक्झिक्यूटिव्ह असे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
  4. अर्ज प्रक्रिया – या जॉब साठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात.
  5. भरतीचा विभाग – भरतीचा विभाग हा इंडियन ऑइल विभाग असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
  6. आवश्यक पात्रता – यासाठी तुम्हाला दहावी पास असणे गरजेचे असणार आहे व कोणताही डिप्लोमा किंवा आयटीआय असणे गरजेचे असणार आहेत.
  7. नोकरीचे ठिकाण – नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण देशभरात कोठे असणार आहे.
  8. भरतीची सुरुवात तारीख – 22 जुलै 2024 ला भरती ची सुरुवात तारीख होणार आहे.
  9. भरतीची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024 भरतीची शेवटची तारीख असणार आहे.
  10. वयोमर्यादा – 18 ते 26 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहेत.
  11. कागदपत्रे – दाखल आहे शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्र उमेदवाराचे सही नॉन क्रिमीलेयर डॉमसाईल सर्टिफिकेट पासपोर्ट फोटो संपूर्ण नाव ईमेल आयडी फोन नंबर
Indian Oil Bharti 2024 Maharashtra
Indian Oil Bharti 2024 Maharashtra
क्रमांकमाहितीतपशील
1संस्थेचे नावइंडियन ऑइल
2पदसंख्या476 रिक्त पदे
3पदाचे नावनॉन एक्झिक्यूटिव्ह
4अर्ज प्रक्रियाऑनलाईन
5भरतीचा विभागइंडियन ऑइल
6आवश्यक पात्रतादहावी पास आणि कोणताही डिप्लोमा किंवा ITI
7नोकरीचे ठिकाणसंपूर्ण देशभर
8भरतीची सुरुवात तारीख22 जुलै 2024
9भरतीची शेवटची तारीख21 ऑगस्ट 2024
10वयोमर्यादा18 ते 26 वर्षे
11कागदपत्रे1. शाळा सोडल्याचा दाखला  2. शैक्षणिक कागदपत्र  3. उमेदवाराचे सही  4. नॉन क्रिमीलेयर डोमसाईल सर्टिफिकेट  5. पासपोर्ट फोटो  6. संपूर्ण नाव  7. ईमेल आयडी  8. फोन नंबर

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

मित्रांना चा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण इंडियन ऑइल भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा याच्यामध्ये सरकारी जॉब व प्रायव्हेट जॉब बद्दल आपण संपूर्ण माहिती सांगतो आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment