Indian Bank Bharti 2024 | इंडियन बँक मध्ये 1500 जागांसाठी भरती सुरू झाली !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण इंडियन बँक अंतर्गत नवीन मेगा भरती निघालेली आहे येथे पंधराशे जागांची भरती सुरू झालेली आहे त्याबद्दलची आपण आता माहिती इथे घेणार आहोत तर चला मित्रांनी आपल्याबद्दल सुरुवात करूया आणि संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Indian Bank Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो इंडियन बँक मध्ये नवीन भरती सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये पंधराशे जागांसाठी ही नोकरी सुरू करण्यात आलेली आहे त्यासोबतच आता पाहायला गेल्यात अत्यंत महत्त्वाची जी बँक आहे त्या बँक मध्ये आता मेगा भरतीला सुरुवात करण्यात आलेले आहे याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचे प्रक्रिया असणार आहे आणि यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे काय असणार आहेत अर्ज कसा करायचा प्रक्रिया कधी सुरू होणार याबद्दलची सर्व सविस्तर माहिती खाली दिलेली आहे तर त्याप्रमाणे आपण आता सर्व माहिती समजून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Indian Bank Bharti 2024 सविस्तर माहिती

  1. भरतीचे नाव – या भरतीचे नाव इंडियन बँक भरती 2024 असे असणार आहे.
  2. भरतीचा विभाग – भरतीचा विभाग हा बँकिंग नोकर भरती असे असणार आहे.
  3. भरतीची श्रेणी – ही भरतीची श्रेणी सरकारी नोकर भरती मधून येत आहे असे सांगण्यात आलेले आहे.
  4. पदाचे नाव – पदाचे नाव अप्रेंटिस असे या पदाचे नाव असणार आहे.
  5. आवश्यक शैक्षणिक पात्रता – यामध्ये तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी तर असणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात पाहू शकता.
  6. वयोमर्यादा – तुम्हाला 18 ते 28 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे.
  7. पदसंख्या – पंधराशे रिक्त पदसंख्या येथे असणार आहेत.
  8. नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे तुमची नोकरी असणार आहे.
  9. अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात.
  10. अर्ज करण्याचा शुल्क – यासाठी तुम्हाला पाचशे रुपये अर्ज करायला लागणार आहेत.
  11. वेतनश्रेणी – तुमचा संपूर्ण पगार हा पीडीएफ मध्ये दिलेला आहे एकदा तुम्ही संपूर्ण पीडीएफ बसा त्याची लिंक आपण वरती दिलेली आहे.
  12. आवश्यक कागदपत्र – रहिवासी दाखला उमेदवाराचे स्वाक्षरी शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला नॉन क्रिमीलेअर डोमासाईल प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड संपूर्ण नाव ईमेल आयडी हे सर्व कागदपत्र लागणार आहेत.
क्रमांकमाहितीतपशील
1भरतीचे नावइंडियन बँक भरती 2024
2भरतीचा विभागबँकिंग नोकर भरती
3भरतीची श्रेणीसरकारी नोकर भरती
4पदाचे नावअप्रेंटिस
5आवश्यक शैक्षणिक पात्रतामान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक. अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.
6वयोमर्यादा18 ते 28 वय वर्ष
7पदसंख्या1500 रिक्त पदे
8नोकरीचे ठिकाणपिंपरी चिंचवड महानगरपालिका
9अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
10अर्ज करण्याचा शुल्क₹500
11वेतनश्रेणीसंपूर्ण पगार PDF मध्ये दिलेला आहे. PDF वाचून घ्या.
12आवश्यक कागदपत्रेरहिवासी दाखला उमेदवाराचे स्वाक्षरी शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला नॉन क्रिमीलेअर डोमासाईल प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड

नोट्स:

  • वरील तक्तीका नुसार इंडियन बँक भरती 2024 साठी आवश्यक माहिती मिळवू शकता.
  • प्रत्येक तपशील काळजीपूर्वक वाचावा.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

मित्रांनाचा लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण इंडियन बँक भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती घेतली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा त्याच्यामध्ये आपण सरकारी जॉब व प्रायव्हेट जॉब याबद्दलची माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला अजिबात विसरू नका.

Leave a Comment