Indian AirForce Bharti 2024 | भारतीय हवाई दलात 10-12वी वर नोकरीची संधी !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian AirForce Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण इंडियन एअर फोर्स भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Indian AirForce Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो भारतीय हवाई दलामध्ये दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी येथे उपलब्ध झालेली आहे तर त्याबद्दलच्या आता आपण येथे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Indian AirForce Bharti 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नाव मित्रांनो या भरतीचे नाव भारतीय हवाई दल भरती 2024 असे असणार आहे भरती विभाग यासाठी मित्रांना हवाई दल विभागांमध्ये नोकरी मिळणार आहे भरती श्रेणी मित्रांसाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे पदाचे नाव लोवर डिव्हिजन क्लर्क हिंदी टायपिस्ट व ड्रायव्हर असे या पदांची नावे असणार आहेत आवश्यक शैक्षणिकपत्राला यासाठी तुम्हाला बारावी पास असणे गरजेचे असणार आहे उपलब्ध पदसंख्या यासाठी 182 जागांसाठी रिक्त जागा असणार आहेत नोकरीचे ठिकाण संपूर्ण देशभरात ही नोकरी असणार आहे.

Indian AirForce Bharti 2024
Indian AirForce Bharti 2024

वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 25 वय वर्ष लागणार आहे व मागासवर्गीयांसाठी तीन ते पाच वर्षांची सूट दिली जाणार आहे अर्ज करण्याचा शिल्प यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत वेतनश्रेणी तुम्हाला यामध्ये पगार वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या पगारा दिल्या जाणार आहे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो रहिवासी दाखला शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर हे सर्व कागदपत्रे लागणार आहेत.

मित्रांनाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपल्या एक व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा त्याच्यामध्ये आपण दररोज सरकारी व प्रायव्हेट जॉब बद्दल माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment