India Post GDS Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आपल्यामध्ये इंडियन पोस्ट भरती 2018 संपूर्ण माहिती घेत आहोत तर चला सुरुवात करूया आणि संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
India Post GDS Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो इंडियन पोस्ट जीडीएस भरती 2019 सुरुवात झालेली आहे सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या तुम्हाला शोधत असेल तर तुमच्यासाठी एक नोकरी असणार आहे यासाठी पात्रता दहावी पास लागणार आहेत निवड करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये तब्बल 44 हजार 228 जागा रिक्त निघालेली आहे तर चला मित्रांनो याबद्दलची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
India Post GDS Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – यासाठी भारतीय डाक विभाग भरती असे भरतीचे नाव असणार आहे.
- भरती विभाग – यासाठी पोस्ट विभागामध्ये नोकरीचे संपूर्ण भरती यामध्ये निघण्यात आलेली आहे.
- भरती श्रेणी – यासाठी सरकारी नोकरीची एक सुवर्णसंधी तुम्हाला यामध्ये भेटणार आहे असे भरतीची श्रेणी असणार आहे.
- पदरचना – यासाठी ब्रांच पोस्ट मास्टर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर असेही भरती असणार आहे.
- उपलब्ध पदसंख्या – यासाठी 448 एवढी भरतीची पदसंख्या असणार आहे.
- आवश्यक कागदपत्र – यासाठी वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे कागदपत्रे लागणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे.
- वेतन – यासाठी दहा हजार ते 29 हजार 380 एवढे पगार देण्यात येणार आहे.
- वयोमर्यादा – यासाठी 18 ते 40 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहेत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
भारतीय डाक विभाग भरती माहिती
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | भरतीचे नाव | भारतीय डाक विभाग भरती |
2 | भरती विभाग | पोस्ट विभाग |
3 | भरती श्रेणी | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी |
4 | पदरचना | ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर |
5 | उपलब्ध पदसंख्या | 448 पदे |
6 | आवश्यक कागदपत्रे | वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे कागदपत्रे लागणार आहेत |
7 | वेतन श्रेणी | 10,000 ते 29,380 रुपये प्रति महिना |
8 | वयोमर्यादा | 18 ते 40 वर्षे |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण इंडियन पोस्ट जीडीएस भरती 2020 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिजे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.