India Post Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉक मध्ये आपण इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये भरती सुरू आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
India Post Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण भारतीय टपाल विभाग आहे त्याच्यामध्ये खूप रिक्त जागा आता नवीन निघालेले आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत पण त्यासाठी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण ब्लॉग वाटणे गरजेचे असणार आहे यवतमाळ संपूर्ण भागवत असेल त्यावेळेसच तुम्हाला हे सर्व संपूर्ण माहिती समजणार आहे तर मित्रांनो चला की आपला सुरुवात करूया आणि सविस्तरपणे मुद्देसूद माहिती जाणून घ्यावी.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
India Post Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग – हा भारतीय डाक विभाग व अधीक्षक डाकघर आहे त्याच्याद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
- भरतीचा प्रकार – हा भारतीय डाक विभागातून नोकरी तुम्हाला मिळवण्याची चांगली संधी असणार आहे.
- पदाचे नाव – हे पीडीएफ द्वारे संपूर्ण माहिती दिलेली आहे तर ते तुम्ही वाचून घ्यावे.
- शैक्षणिक पात्रता – ही दहावी पास असणे अत्यंत गरजेचे असणार आहे व अधिक माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे.
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत – ही ऑफलाइन द्वारे असणार आहेत मला ऑफलाइन अर्ज करायचा असणार आहे.
- निवड प्रक्रिया – ही मुलाखत घेऊन म्हणजेच इंटरव्यू घेऊन होणार आहे व तुमच्या सिलेक्शन केले जाणार आहे.
- वयोमर्यादा – याच्यासाठी 18 पेक्षा जास्त वर्ष वय वर्ष पूर्ण असणे गरजेचे असणार आहे.
- पदाचे नाव – विमा प्रतिनिधी असण्यात सांगण्यात आलेले आहे.
- नोकरीचे ठिकाणी – कोल्हापूर मध्ये असणार आहे.
- मुलाखतीची तारीख – ही 20 जून 2024 पर्यंत म्हणजे 20 जून या तारखेपर्यंत फक्त मुलाखत घेतली जाणार आहे.
तर मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण टपाल सेवा जॉब बद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्या सोबतच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा पण आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये अशाच नवनवीन जॉब बद्दल माहिती देत असतो त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.