IMD Alert 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये आपण जगातील सर्वात मोठा आपल्या चक्रीवादळ येथे महाराष्ट्र मध्ये येणारे त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेत आहोत चला आपल्या सुरुवात करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
IMD Alert 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो आपल्या जगामध्ये हे सर्वात मोठे चक्रीवादळ येणार आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील येण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आलेले आहे त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती येथे घेणार आहोत यामध्ये असे सांगण्यात येत आहे की जगामधल्या सर्वात मोठा चक्र वादळ येत आहेत आता बघायला गेलते पाच ते सहा जून आहे त्याच्या दरम्यानच बघायला गेले तर बच्चे मन दक्षिण बंगाल आहे अरबी समुद्र आहे त्याच्यामध्ये कमी दाबाचा पट्टा देखील चालू आहे त्याच्यामुळे आता हे कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता पडेल चार-पाच दिवस राहणार आहे असेच सांगण्याचे येत आहे आणि त्याच्यामध्ये एवढेच अधिकच वाढण्याची शक्यता आहे असे देखील सांगण्यात आहे आणि वादळी वाऱ्याने मुसळधार पाऊस देखील येण्याची शक्यता आहे तर आपण याबद्दलची सविस्तर माहिती आता जाणून घेऊ.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
IMD Alert 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो पाहायला गेलत्या जगातील सर्वात मोठे चक्र वादळाचे महाराष्ट्रामध्ये याचा धडकणार आहे असं सांगण्यात आलेला आहे असा सगळ्यांचा आपल्या हवामान खाते त्यांचा अंदाज आहे आणि हा एकदम बरोबर आहे कारण पाच ते शाळा घेऊन आहे तर दोन दिवस आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याचे देखील प्रमाण सांगण्यात आलेला आहे त्यासोबत पाच ते सहा जून च्या दरम्यानचे पश्चिम आणि दक्षिण अरबी समुद्र आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा देखील सांगण्यात आलेला आहे त्यामुळे येण्याची शक्यता आहे ना त्याचा पाहायला गेले तर महाराष्ट्र मध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस होत आहे पुण्यामध्ये देखील जोर जोरात पाऊस आहे सातारामध्ये देखील जोरजरात पाऊस आहे आता येणाऱ्या 11 12 13 14 तारखेला देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे असे आपले जे हवामान खाताय त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही दक्षता घ्या एवढे महत्वाची गोष्ट आहे.
तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण हवामान खात्याविषयी माहिती पाहिली ही माहिती अजून तुम्हाला पाहिजे असेल त्याबद्दल अजून अपडेट पाहिजे असेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.