IITM Pune Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉक मध्ये आपण आयआयटीएम पुणे मध्ये सरकारी नोकरीची संधी निघालेली आहे त्याबद्दलचे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याचा लॅब लागला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
IITM Pune Bharti 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो पुणे येथे सरकारी नोकरीचे भरती निघालेली आहे याच्यामध्ये पात्रता पदवीधर असणार आहे या जॉब साठी तुम्ही अर्ज बघतोय ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात आणि तुम्हाला याच्यामध्ये वेतनश्रेणी 25000 रुपये भेटणार आहेत तर चला मित्रांनो याबद्दलची आपण सर्व सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया आणि भरतीच्या अधिकृत जाहिरात व अर्ज करण्याची लिंक कुठे असणार आहे ते देखील जाणून घेऊया.