IITM Pune Bharti 2024 | IITM पुणे अंतर्गत भरती सुरू, लवकर कर अर्ज !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IITM Pune Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉक मध्ये आपण आयआयटीएम पुणे मध्ये सरकारी नोकरीची संधी निघालेली आहे त्याबद्दलचे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याचा लॅब लागला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

IITM Pune Bharti 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो पुणे येथे सरकारी नोकरीचे भरती निघालेली आहे याच्यामध्ये पात्रता पदवीधर असणार आहे या जॉब साठी तुम्ही अर्ज बघतोय ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात आणि तुम्हाला याच्यामध्ये वेतनश्रेणी 25000 रुपये भेटणार आहेत तर चला मित्रांनो याबद्दलची आपण सर्व सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया आणि भरतीच्या अधिकृत जाहिरात व अर्ज करण्याची लिंक कुठे असणार आहे ते देखील जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

IITM Pune Bharti 2024 सविस्तर माहिती

  1. संस्थेचे नाव – मित्रांना येथे संस्थेचे नाव भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था भरती 2024 असे सांगण्यात आलेले आहे.
  2. विभाग – येथे विभाग आयआयटीएम विभाग असे असणार आहेत.
  3. पदाचे नाव – एमआरएफटी संशोधन हॅलो असे या पदाचे नाव असणार आहे.
  4. नोकरीचे ठिकाण – तुमच्या नोकरीच्या ठिकाणी पुण्यामध्ये असणार आहे पुणे हा जिल्हा तुमचा नोकरीचा असणार आहे.
  5. शैक्षणिक पात्रता – शैक्षणिकपत्राचा तुम्ही एम एस सी किंवा एम टेक केलेले असणे गरजेचे असणार आहे म्हणजेच पदवी असणे तुमच्याकडे गरजेचे असणार आहे.
  6. पदसंख्या – तुमची पदसंख्या ही 34 रिक्त पदे असणार आहे तसे सांगण्यात आलेले आहेत
  7. वेतनश्रेणी – तुम्हाला येथे वेतन सदतीस हजार रुपये प्रति महिना भेटणार आहे
  8. अर्ज प्रक्रिया – तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात असे सांगण्यात आलेली आहे
  9. अर्ज करण्याची मुदत – 10 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे
  10. निवड प्रक्रिया – निवड प्रक्रिया ही परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे परीक्षा मध्ये जो पास होईल त्याला येथे सिलेक्शन केले जाणार आहे.
IITM Pune Bharti 2024
IITM Pune Bharti 2024
क्रमांकमाहितीतपशील
1संस्थेचे नावभारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM)
2विभागIITM विभाग
3पदाचे नावMRFIT संशोधन हॅलो
4नोकरीचे ठिकाणपुणे, महाराष्ट्र
5शैक्षणिक पात्रताM.Sc. किंवा M.Tech.
6पदसंख्या34 रिक्त पदे
7वेतनश्रेणी₹37,000 प्रति महिना
8अर्ज प्रक्रियाऑनलाईन
9अर्ज करण्याची मुदत10 ऑगस्ट 2024
10निवड प्रक्रियापरीक्षा द्वारे

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा..

मित्रांना चला तुम्हाला कसा वाटला आजचा भाग मध्ये आपण आयआयटीएम पुणे भरती रेक्रूटमेंट 2016 बद्दलची संपूर्ण माहिती पाहिजे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद पण आपले व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायची याच्यामध्ये आपण सरकारी जॉब प्रायव्हेट जॉब याबद्दलची संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment