IFFCO Recruitement 2024 | पदवीधरांना IFFCO अंतर्गत सरकारी नोकरी !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IFFCO Recruitement 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण इफको भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो याबद्दलची सर्व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

IFFCO Recruitement 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो इस्को कंपनीमध्ये नवीन भरती सुरू झालेली आहे इथे अर्जाचा शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा त्यासोबतच इतकं अंतर्गत नवीन नोकर भरती इतिहास आहे पात्रता पदवीधर असणार आहे त्यासोबत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज करू शकणार आहात तर चला याच्या अर्ज कसा भरायचा आणि रिक्त जागा किती आहेत याबद्दलची सविस्तर संपूर्ण माहिती आपण येथे जाणून घेऊया.

IFFCO Recruitement 2024 सविस्तर माहिती

IFFCO Recruitement 2024
IFFCO Recruitement 2024

भरतीचे नाव मित्रांनी या भरतीचे नाव इंडियन फार्मर्स पर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड असे असणार आहे भरती विभाग मित्रांना याचा भरती विभाग गिफ्ट विभागामध्ये नोकरीची यामध्ये अपडेट तुम्हाला भेटणार आहे भरती श्रेणी ही भरती श्रेणी सरकारच्या अंतर्गत करण्यात येत आहे पदाचे नाव या पदाचे नाव अभियंता प्रशिक्षणार्थी असे असणार आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता याबद्दलची सर्व संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे नोकरीचे ठिकाण या नोकरीच्या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण देशभरात असणार आहे वयोमर्यादा यासाठी 22 ते 30 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे अर्ज करण्याचा शिल्प यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क घेतला जाणार नाही वेतनश्रेणी याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती वाचायचे असेल तर तुम्हाला पीडीएफ वाचणे गरजेचे असणार आहे त्यामध्ये वेतनश्रेणी दिलेली आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्जंट स्वीकारू शकणार आहात अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे आवश्यक कागदपत्रे रहिवासी दाखला उमेदवाराची सही शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला नॉन क्रिमिनल डोमेसेल प्रमाणपत्र.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनाचा लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण इको भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा.

Leave a Comment