IAF Agniveer Bharti 2024 Maharashtra | भारतीय हवाई दल मध्ये रिक्त पदांच्या भरती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IAF Agniveer Bharti 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये भारतीय वायदलभारती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामध्ये शैक्षणिक पात्राचा पदे व मानसिक वेतन याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

IAF Agniveer Bharti 2024 Maharashtra संपूर्ण माहिती

मित्रांनो भारतीय हवाई दल भरती यांनी एक नवीन भरती काढलेली आहे याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता बारावी पास लागणार आहे कारण बारावी पासच्या विद्यार्थ्यांना अग्नी वीर वायू यामध्ये जागा भेटणार आहे पदे भेटणार आहेत मासिक वेतन त्यांना कमीत कमी 30 हजार रुपये भेटणार आहे तर याला पात्रता काय काय असणार आहे भरतीचा प्रकार कसा असणार आहे परतीची श्रेणी पदाचे नाव शैक्षणिकपत्राचा याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आता जाणून घेणार आहोत तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

IAF Agniveer Bharti 2024 Maharashtra सविस्तर माहिती

भरती विभाग मित्रांनो भरती विभाग हा भारतीय हवाई दल असणार आहे यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे भरती प्रकार ही भरती सरकारी विभागातून असणार आहे त्यामुळे तुम्हाला देशा सेवा करण्याची चांगली संधी असणार आहे भरतीची श्रेणी केंद्र सरकार द्वारे ही भरती करण्यात आलेली आहे पदाचे नाव या पदाचे नाव नोकरीमधील अग्नी विर वायू असे असणार आहे शैक्षणिक पात्रता यासाठी तुम्हाला बारावी पास असणे गरजेचे असणार आहेत पगार दर महिन्याला तुम्हाला पगार कमीत कमी 30,000 व जास्तीत जास्त पगार असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे पीडीएफ जाहिरात पीडीएफ जाहिरात ही वरती दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता अर्ज होण्याचे तारीख 8 जुलै 2024 ला हा अर्ज सुरू झालेला आहे व लवकरात लवकर अर्ज बंद होणार आहेत त्यामुळे लवकर अर्ज भरून घ्या अर्जाची पद्धत ऑनलाइन पद्धतीने तुम्ही हा अर्ज भरू शकणार आहात असे सांगण्यात आलेले आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारतात नोकरीच्या ठिकाणी कुठे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे.

IAF Agniveer Bharti 2024 Maharashtra
IAF Agniveer Bharti 2024 Maharashtra
तपशीलमाहिती
भरती विभागभारतीय हवाई दल
भरती प्रकारसरकारी विभागातून
भरतीची श्रेणीकेंद्र सरकार
पदाचे नावअग्नी विर वायू
शैक्षणिक पात्रताबारावी पास असणे गरजेचे
पगारदर महिन्याला 30,000 रुपये ते जास्तीत जास्त पगार
पीडीएफ जाहिरातवर दिलेल्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता
अर्ज होण्याची तारीख8 जुलै 2024
अर्ज पद्धतऑनलाइन
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारतात
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख28 जुलै 2024

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण भारतीय हवाई दल भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा व्हाट्सअप ग्रुप मध्ये आपण दररोज सरकारी जॉब प्रायव्हेट जॉब याबद्दलची संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला अजिबात विसरू नका.

Leave a Comment