HSC And SSC Result Update 2024 | महत्वाची बातमी ! 10 वी आणि 12 वी रिजल्टची तारीख जाहीर केली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HSC And SSC Result Update 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्या या ब्लॉग मध्ये स्वागत आहे या ब्लॉगमध्ये आपण आज दहावी बारावी रिझल्ट 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत जर तुमचे मुलगा किंवा मुलगी दहावीला असेल किंवा बारावीला असेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण याच्यामध्ये दहावी आणि बारावीचे जे रिजल्ट येणार आहेत त्याचे डेट तिथे जाहीर करण्यात आलेली आहे तर तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला संपूर्णपणे माहिती करणार आहे की कधी दहावी आणि बारावीचा रिझल्ट आहे तो जाहीर करण्यात येणार आहे तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती काय आहे ते जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

HSC And SSC Result Update 2024  संपूर्ण माहिती

तर बारावी आणि मित्रांनो दहावीचे निकाल जे आहेत ते लवकरच जाहीर होणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे तर आजच आपल्याला बातमी अशी समजण्यात आलेली आहे की दहावी आणि बारावीचे निकाल आहेत त्यांचे लवकरच भेट येथे जाहीर होत आहे तर परीक्षा संपल्यानंतर निकाल झाला पाहिजे असे सर्व मित्र आणि मैत्रिणींना पालकांना वाटत असते पण पेपर तपास जायला वेळ लागत असल्याकारणाने जी डेट आहे ते पुढे ढकलण्यात काही कारणास्तव येत असते तर आत्ता जे नवीन डेट आलेली आहे त्याबद्दलची आता आपण येथे माहिती पाहणार आहोत.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

HSC And SSC Result Update 2024  सविस्तर माहिती

HSC And SSC Result Update 2024
HSC And SSC Result Update 2024

तर मित्रांनो दहावी आणि बारावीचा जो निकाल असणार आहे तो सरकारने असे सांगितलेले आहे की मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच मे महिन्याच्या दुसरा आठवडा असणार आहे त्याच्यामध्ये दुपारी बारा वाजताच्या दरम्यान लागणार आहे याची फिक्स तारीख अजून जाहीर झालेले नाहीये पण सरकारने एवढे कळवण्यात आलेले आहे व निकाल चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचं जे तुमच्या आईचं नाव तुमचा जो सेट नंबर असणार आहे हे लागणार आहे व तुम्ही ऑनलाईन ची वेबसाईट आहे त्याच्या मार्फत तुम्ही तुमचा रिझल्ट आहे तो चेक करू शकणार आहात त्याची जी लिंक आहे ते आपण वरती दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बारावीचा निकाल पाहू शकणार आहात तर मित्रांनो त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही नक्की तुमच्या मुलांचा रिझल्ट पहा.

तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण HSC And SSC Result Update 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी योजना शेतकरी योजना शैक्षणिक योजना शासन निर्णय कृषी योजना याबद्दलचे संपूर्ण माहिती देत असतो भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment