HPCL Bharti 2024 Notification नमस्कार मित्रांनो हिंदुस्तान पेट्रोलियम ही जी कंपनी आहे याच्यामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे या सर्व गोष्टी आपणास या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही ब्लॉग संपूर्ण वाचला तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे तर चला ब्लॉकला सुरुवात करूया.
HPCL Bharti 2024 Notification संपूर्ण माहिती
तर मित्रांनो हिंदुस्तान पेट्रोलियम ही जी कंपनी आहे त्याच्यामध्ये विविध वेगवेगळ्या पदांचे भरती निघालेली आहेत ही एक खूप मोठी भरती असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच अर्ज करावा जरा अर्ज केल्यावर तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागणार आहे व त्या परीक्षेद्वारे तुम्हाला हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी आहे त्याच्यामध्ये जॉब भेटणार आहे तर चला त्या जॉब बद्दल जरा सविस्तर सर्व माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
HPCL Bharti 2024 Notification सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – या भरतीचे नाव हिंदुस्थान पेट्रोलियम रिक्रुटमेंट कॉर्पोरेशन याच्या असे असणार आहे.
- विभाग – पेट्रोलियम विभाग जो असणार आहे त्या विभागांमध्ये ही नोकरी मिळणार आहे.
- पदाचे नाव – यामध्ये विविध पद असल्याकारणाने तुम्ही वरील दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण पीडीएफ वाचा.
- नोकरीच ठिकाण – संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र मध्ये कुठे तुम्हाला नोकरी भेटू शकणार आहे.
- शैक्षणिक पात्रता – सदरची भरती आहे या भरतीचा जो अर्ज आहे तो केल्यानंतर तुम्ही जो उमेदवार असेल त्यांचे पदवीधर संपूर्ण झालेले असणे गरजेचे असणार आहे तर त्याच्या मध्ये तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
- पदसंख्या – यामध्ये तुम्हाला 287 एवढी पदे दिलेली आहे तेवढी एक मेगा भरती असणार आहे
- अर्ज शुल्क – यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क घेतला जाणार नाही वयोमर्यादा या भरतीसाठी काही वेळेवर मर्यादा दिलेले आहे 25 ते 45 वर्षे वय असणे यामधील गरज असणार आहे
- अर्ज प्रक्रिया – तुम्हाला या जॉब साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- अर्ज करण्याची मुदत – 30 जून 2024 या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात
- निवड प्रक्रिया – तुमची जॉब साठी निवड प्रक्रिया आहे परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
तर मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण एचपीसीएल भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत या सोबत तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये अशाच नवनवीन योजना व जॉब बद्दलची माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.