HFL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन ब्लॉक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्या ब्लॉगचे नाव आहे एलआयसी एचएफएल भरती 2024 नवीन रिक्त जागांची भरती सुरू झालेली आहे तर त्याबद्दलच्या आता आपण माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरू करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
HFL Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 200 रिक्त जागांची येथे भरती होणार आहे कनिष्ठ सहाय्यक असे या पदाचे नाव असणार आहे त्यासोबतच मित्रांनो भरती मध्ये 30,000 एवढे वेतन तुम्हाला भेटणार आहे त्यासोबतच अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्जाची लिंक आपण खाली देत आहोत ते एकदा पाहून घ्या.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
HFL Bharti 2024 सविस्तर माहिती
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
HFL Bharti 2024 Table
क्रमांक | घटक | तपशील |
---|---|---|
1 | भरती विभाग | फायनान्स लिमिटेड |
2 | भरती प्रक्रिया | इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया |
3 | एकूण पदे | 200 रिक्त पदे |
4 | पदाचे नावे | कनिष्ठ सहाय्यक |
5 | पगार | ₹30,000 ते ₹32,000 दर महिन्याला |
6 | वयोमर्यादा | 21 ते 28 वर्षे |
7 | नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
संपूर्ण एलआयसी भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा त्यासोबत आपल्या एक व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.