Havaman Andaj 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की पुढील तीन दिवसांमध्ये अति मुसळधार पाऊस येण्याची शक्यता असणार आहे त्याबद्दल जे आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत कारण आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये या भागांमध्ये अतीन सरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे त्यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत त्याबद्दलच्या आता आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो महाराष्ट्र मध्ये आता पावसाची सुरुवात होण्याची शक्यता सुरू झालेली आहे असं सांगण्यात येत आहे त्यासोबतच आता गेले दोन-तीन दिवसांमध्ये पुण्यामध्ये जोरदार पाऊस होत आहे त्यासोबतच मुंबईमध्ये गेले आठवडाभर जोरदार पाऊस होत आहे त्यामुळे आता हवामान विभाग आहे त्यांच्या माहितीनुसार आत्ताचा पाहायला गेलं तर या गेल्या आठवड्यामध्ये राज्यात पावसाने खूप जोरदार हजेरी लावलेली आहे तर त्याबद्दल आता काय मत असणार आहे आणि नवीन पुढच्या आठवड्यामध्ये पाऊस कसा येणार आहे त्याबद्दलची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.