Havaman aandaj 2024 | येत्या 24 तासांत या भागात वादळी पाऊस..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman aandaj 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण शेती विषयक सर्व माहिती पाहणार आहोत जसे की आता हवामान अंदाज याबद्दल आपण माहिती घेणार आहोत कारण येत्या काही 24 तासांमध्ये राज्यभरात आपल्याचे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यामध्ये वादळी पावसाची शक्यता असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर त्याबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घ्यावी.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Havaman aandaj 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो आपले जे राज्य महाराष्ट्र राज्य त्याच्यामध्ये पावसाचे येण्याची शक्यता आहे कारण पूर्व मोसमी जे पाऊस आहे ते आता सक्रिय झालेले आहेत त्याच्यामुळे हवामान विभाग आहे त्यांनी असे सांगितलेले आहे की पुढील येणारे जे काही 24 तास असणार आहे की येणार आहेत तर त्याच्या म्हणजे ठिकठिकाणी काही जागे वादळे वारे व विजा गडगडण्यास अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर हवामान विभाग आहे त्यांनी कोणकोणते जे असे जागा आहेत त्याच्यामध्ये पावसाची गारपीटीची इशारा देखील दिला आहे त्या आपण यामध्ये आता जाणून घेणार आहोत तर दिनांक 11 मे रोजी या दिवशी राज्यातील नाशिक त्यासोबतच नगर पुणे सातारा सोलापूर या जिल्ह्यात त्याच्यामध्ये तुरळ या ठिकाणी गारपीट होण्याची अशी शक्यता जाणवत आहे असे सांगण्यात आलेले त्यावेळेस होते पण त्यासोबतच त्याच ठिकाणी आता दिनांक 31 मे ते 3 जून च्या दरम्यान या भागात कडकडाट विजा व व्यवहाराचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर आता आपण याबद्दलची सविस्तर माहिती काय आहे ते जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Havaman aandaj 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो पुढील काही तासांमध्ये बीड लातूर हे जे जागा आहेत या जागी नांदेड धाराशिव अशा जागी छत्रपती संभाजी नगर या येथे या जिल्ह्यामध्ये वातळी पावसाचे वाऱ्याचे शक्यता असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे परभणी जालना हिंगोली यामध्ये तुरळ ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देखील यामध्ये सामान्य विभागाने वर्तवण्यात सांगण्यात आलेला आहे त्यासोबतच सर्वत्र वादळी वारे वाहण्याची शक्यता असणार आहे व शेतकऱ्यांनी जे पाळीव प्राणी आहेत त्यांनी सुरक्षित ठिकाणी ठेवावे असे देखील सांगण्यात आलेले आहे व चार-पाच दिवसाची पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे.

तर मित्रांनो आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये हवामान अंदाज 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपल्या एक व्हाट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण हवामान अंदाज शेतकरी योजना सरकारी योजना याबद्दलचे संपूर्ण माहिती देत असतो तर भेटूया मित्रांनो नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment