grandfather property | जर आजोबा, बाबा भाऊ यांनी जमिनीत हिस्सा दिल नाही, तर अश्या प्रकारे मिळवू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

grandfather propert नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर तुमचे काही वडीला पाहिजे जमीन असेल की आणि ती तुमच्या नावावरती होत नसेल जसे की तुमच्या आजोबा वडील किंवा भाऊ यांच्या मालमत्तेमध्ये ते असेल आणि तुमच्या नावावरती होत नसेल तर ती कशा पद्धतीने केली जाते तर याबद्दलची आपण संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

grandfather property संपूर्ण माहिती

तर मित्रांनो जर पाहायला गेलं तर आता जे आजोबा असतात किंवा वडील असतात त्यांच्या मालमत्तेमध्ये आपल्याला हिस्सा पाहिजे असेल किंवा दिला नसेल तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मालमत्तेमध्ये त्यांच्या घेऊ शकणार आहात तर मित्रांनो हा जो हिस्सा आहे तो कसा मागायचा किंवा तो कशा पद्धतीने विभाजित केला जातो तर याबद्दल आपण खूप लोक हे जे दररोज प्रकरण समोर मिळत असतात त्याच्यात सर्वात मोठं म्हणजे कारण असतं ते म्हणजे कायदेशीर जे हक्क असतात त्याचे पूर्ण लोकांना माहिती नसते तर त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती येथे घेणार आहोत तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

grandfather property सविस्तर माहिती

तर मित्रांनो भारतात जर बघायला गेलं तसे युक्त कुटुंब संस्कृती आहे येथे मोठी जी कुटुंब असतात त्या अनेक पिढ्यानपिढ्या एकत्र राहिलेले असतात पण आता काय झालेला आहे आत्ताच्या युवकांमध्ये लोकांना वेगवेगळे राहायला खूप आवडत असते तर याच्यामध्ये लोक वेगवेगळे राहत असतात पण काही लोकांना त्यांच्या नावावरती जे हिस्सा असतो तो भेटत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही काही करू शकता जे जवळील जिल्हा कार्यालय आहे किंवा तहसीलदार आहे यांच्याकडे तुम्ही एक भेट घेऊ शकता त्यांना सविस्तर सर्व जे माहिती आहे ते सांगू शकता व त्या प्रकारे देखील तुम्ही तुमची जमीन आहे ते तुमच्या नावावरती करू शकता त्याच्यासोबतच दुसरा एक असा पद्धत आहे त्यामध्ये तुम्हाला एक गव्हर्मेंटचा ॲप आहे ते डाऊनलोड करायचा आहे ते डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे ती वाचायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्व प्रोसिजर ने काम करायचे आहे त्यानंतर तुमची जी जमीन आहे ते तुमच्या नावावरती होऊन जाईल.

तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण जमीन नावावर कशी करून घ्यायची याबद्दलचे संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा व आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती आपण असेच नवनवीन योजना जॉब याबद्दल संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment