Grampanchayat New Rule 2024 | ग्रामपंचायतीमध्ये आता नवीन राज! सरपंचांना पाळावे लागतील हे 5 महत्वाचे नियम !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Grampanchayat New Rule 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत ग्रामपंचायत मध्ये नवीन काही रूल सरकारने काढलेले आहे ते रूल काय असणार आहेत त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण आता येथे जाणून घेणार आहोत चला या ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती काय आहे ते जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Grampanchayat New Rule 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो आपल्या जे भारत सरकार आहे व महाराष्ट्र सरकार आहे ते नवनवीन योजना व नवीन रुल आपल्यासाठी चांगले चांगले घेऊन येतच असते सरकारने आता ग्रामपंचायत साठी एक नवीन रूल आणलेले आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो आता आगामी निवडणूक आहे ती जवळ आल्यामुळे नवनवीन गावांमध्ये मतदान चालू आहे ते सरकारकडून एक नवीन नियम सरकारने चालू केलेला आहे तो लागू करण्यात आलेले आहे त्याच्यासोबत जिल्हा परिषदेकडे एक विकासात्मक जी काम आहेत ती जोरजोरात पटापट जलद गतीने चालू व्हावी त्याकरिता देखील त्यांनी एक पदाधिकारी आहेत त्यांची कामे स्वस्त करायला सुरुवात केलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये असा त्यांनी सांगितलेले आहे जेणेकरून पदाधिकाऱ्यांच्या कार्यालय आहे त्यांच्यामध्ये मुळीच बसता कामा नये व हस्तक्षेप होऊ नये असं त्यांनी सांगितलेले आहे त्यांनी करून सरपंचांना याचा खूप मोठ्या प्रकारे धक्का बसणार आहे असे सांगितलेले आहे व त्यांच्यासाठी नवीन नियम देखील लागू करण्यात आलेले आहेत तर आता ते कोणकोणते नियम आहेत त्याबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Grampanchayat New Rule 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो सरपंच आहे त्यांना काही पाच ते सहा नियम महत्त्वाचे असणार आहेत ते पाळावे लागणार आहेत तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे याच्याच जे महत्त्वाचे पार्श्वभूमी आहे त्याच्यावर त्या त्याच्या महिला असणार आहेत त्यांचे सरपंचांचे पती असणार आहेत म्हणजे महिला सरपंच असणार आहेत त्यांचे जे नवरा म्हणता येईल असे जे लोक असणार आहेत ते किंवा नातलग असता असणार आहे ते कार्यालयीन कामकाज असणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकणार नाही असे सरकारने सांगितलेले आहे त्याच्यासोबतच शासनाने नवा कायदा देखील यासाठी काढलेले आहे व जे प्रामुख्याने अल्पशिक्षित असणार आहेत किंवा बाहेर वावरण्याची सवय नसलेले असणार आहेत त्या ठिकाणी देखील त्यांना या कारभारामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येणार नाही असे सांगितलेले आहे आणि जर महिलांच्या कोणत्याही या कारभारामध्ये पती किंवा त्यांचे नातेवाईक नातलग असणार आहेत त्यांनी जास्तक्षेप केला तर त्यावरती कारवाई करण्यात येणार आहे असे सरकारने यामध्ये सांगितलेले आहे.

Grampanchayat New Rule 2024
Grampanchayat New Rule 2024

तर मित्रांनो तुम्हाला Grampanchayat New Rule 2024 आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा त्यासोबतच तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा पण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती अशाच नवनवीन शेतकरी योजना सरकारी योजना शासन निर्णय देत असतो भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment