gov new rule 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण एक नवीन माहिती पाहणार आहोत ती माहिती अशी असणार आहे की आता पालकांची जी मालमत्ता असणार आहे त्यामध्ये मुलांना कोणत्याही प्रकारचा हक्क मिळणार नाही असे मुख्यमंत्र्यांचा एक नवीन निर्णय आलेला आहे त्याबाबत आपण येथे संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला लवकर सुरुवात करूया आणि संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया की हा निर्णय कोणत्या प्रकारे आहे.
gov new rule 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो आता पालका आहेत त्या पालकांचे मालमत्ता असणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मुलांना हक्क मिळणार नाही असं सरकारने येथे सांगितलेले आहे तर मुख्यमंत्र्यांचा जो हा एक जरी केलेला एक नवा कायदा असणार आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहेत त्यासोबत एक महत्त्वाचा निर्णय मला आता जे मुला असणार आहे तुमचा पालकांच्या मालमत्ता असणार आहे त्यामध्ये कोणताही हक्क नसणार आहे असे एक सर्वात मोठा निर्णय सरकारने जाहीर केलेले आहेत यामध्ये जेष्ठ नागरिकांचे देखभाल देखील करण्यात येणार आहे त्यामध्ये 2007 चा जो कायदा आहे तो देखील लागू करण्यात येणार आहे आता आपण याबद्दलचे सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
gov new rule 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांना याच्यामध्ये असे एक प्रॉपर्टी चे अपडेट देण्यात येत आहे 2012 पासून राज्याचे अंमलबजावणी करण्यात आलेले आहे त्यामध्ये 2014 चा जो सालीचा जो कायदा आहे तो याच्यामध्ये सांगण्यात येत आहे उपजिल्हाधिकाऱ्याने देखील सांगितलेल्या आहे की न्यायाधिकारची स्थापना असणार आहे ते डीएम चे अध्यक्षतेखाली अपिलीय न्यायाधीश आहेत त्यांनी करण्यात घेतलेली आहे त्यासोबत विधी आयोजन आहे त्याचे नियमांच्या नियम जो असणार आहेत ते 22 नंतर तीन नियम 22 व 22b व 22 जोडण्याची शिफारस देखील त्यांनी सांगितलेली आहे तर मित्रांनो तुमचे जे मुले असणार आहेत म्हणजे पालकांचे मुले असणार आहेत किंवा नातेवाईक असण्यात कधी देखील करण्याची देखील तरतूद याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहे.
तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉगचा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा त्यासोबत तुम्हाला याच्यामध्ये काही त्रुटी असतील ते देखील तुम्ही ते सांगू शकता व तुम्हाला जर नवीन असेच माहिती पाहिजे असेल तर अपडेट पाहत असतील तर आपण एक व्हाट्सअप ग्रुप बनवलेला आहे तो देखील जॉईन करा भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद