Good Samaritan Scheme 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत त्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की रस्ते अपघातामध्ये रुग्णांचे गर्भात प्राण तुम्ही वाचवले तर त्या व्यक्तीला पाच हजार रुपये सरकार देणार आहे तर तुम्हाला देखील हे पैसे मिळतील तर ते कशा पद्धतीने घ्यायचे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आता या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो ज्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार देण्याची गरज आहे किंवा हॉस्पिटलमध्ये नेण्याची किंवा ट्रॉमा केअर सेंटर मध्ये घेऊन जाण्याची गरज आहे त्याची जर तुम्ही प्राण वाचवले तर या योजनेमधून तुम्हाला चांगले सरकार मदत केले त्यामुळे पाच हजार रुपये देणार आहे तर या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की अपघातग्रस्त जे लोक आहे त्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही जर मदत करणे आणि सामान्य लोकांनाही प्रेरणा त्यांच्यापर्यंत पोहोचवा हे असणार आहे तर चला त्याबद्दल जास्त सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.