Go Green Yojana | आता प्रत्येक लाईट बिलवर मिळेल 120 रुपये सूट, एका क्लिकवर अशी करा नोंदणी !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Go Green Yojana नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत गो ग्रीन योजनेबद्दल तर गो ग्रीन योजना म्हणजेच तुम्हाला आता प्रत्येक लाईट बिल तुमच्या असणार आहे त्याच्यावरती सरकार तुम्हाला 120 रुपये सूट देणार आहे म्हणजे जर तुमचे दीडशे रुपये लाईट बिल असेल तुम्हाला 120 रुपये भरायची गरज नाहीये तुम्हाला फक्त 130 रुपये भरावे लागणार आहेत हजार रुपये लाईट बिल असेल तर तरी देखील त्यामधील 120 रुपये हे तुमचे कट केले जाणार आहे तुम्हाला ते भरायची गरज नसणार आहे अशा पद्धतीने सरकारने ही एक योजना आणलेली आहे तर चला त्याबद्दलच्या पण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Go Green Yojana संपूर्ण माहिती

तर मित्रांनो सध्या बरेच लोक आपल्या मोबाईल आहे त्याच्या माध्यमातून रिचार्ज मारत असतात बँकेत पैसे भरत असतात त्याच्यासोबत लाईट बिल देखील मिळत असतात त्यामुळे जर पाहायला गेलं तर आपला वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचत असतात म्हणजेच पैसा अशा कर्माने वाचत असतो की तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट केले तर तुमचे जे दीडशे रुपये लाईट बिल असेल समजा तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही विचार भेटतात किंवा गिफ्ट कार्ड भेटतात ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पैसे परत रिटर्न येतात काही दहा रुपये येतात कधी 20 रुपये येतात अशा माध्यमातून तुम्हाला थोडाफार फरक भेटत असतो पण महावितरण कंपनी आहे ते आपल्याला छापील बिल देत असते हे तर तुम्हाला माहीतच असेल तर महावितरणाला महिन्याला लाखो रुपये हा खर्च येत असतो पण जाता पाहायला गेलं तर प्रत्येक बिल आहे ते दोन रुपये एवढा खर्च येतो त्यांना बनवण्यासाठी पण आता ग्राहकांनी अगदी बिल जे आहे.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपला WhatsApp Group जॉइन करा.

ते नाकारायचे आहे आणि ई-मेल किंवा एसएमएस वरती तुम्ही ऑनलाईन लाईट बिल भरायचे यासाठी जे महावितरण कंपन्या आहेत त्यांनी गो ग्रीन ही योजना आहे याची स्थापना केलेली आहे आणि सुरुवात केलेली आहे तर नक्कीच तुम्ही याचा फायदा घेऊ शकता तर याच्यामध्ये मित्रांना तुम्हाला एसएमएस द्वारे तुम्ही ऑनलाईन पैसे भरू शकणार आहात आणि तुम्हाला दर महिन्याला त्याच्यामध्ये दहा रुपयांपासून ते 120 रुपयांपर्यंत सवलत दिले जाणार आहे असं सरकारने याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला याच्यामध्ये प्रतिबिलाला तुम्हाला दहा रुपये पेक्षा वीस रुपयाची बचत करण्यात येणार आहे तर ही कशी वाटली योजना कमेंट मध्ये नक्की सांगा.

तर मित्रांनो आजचा ब्लॉगमध्ये आपण गो ग्रीन योजना याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासोबतच आपण आपला एक व्हाट्सअप ग्रुप बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण सरकारी योजना शेतकरी योजना त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती देखील सांगितलेली आहे आणि अशीच माहिती आपण सांगत देखील असतो आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप नक्कीच जॉईन करा आणि याच्याबद्दलची कोणत्या नंबर वरती मेसेज करायचं याबद्दलची देखील माहिती आपण ग्रुपमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment