gharkul yojana maharashtra 2024 तर मित्रांनो मोदी सरकारची ही नवीन योजना आहे याला सुरुवात करण्यात आलेले आहे तुम्हाला घर बांधायचे असेल त्यासाठी अडीच लाख रुपये पर्यंत फायदा होणार आहे व 100% लाभ हा सरकार तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही आजपासून सुरुवात करू शकता अर्ज आला सुरुवात झालेली आहे आणि हे पैसे सर्व थेट तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत असे सरकारने सांगितलेले आहे तरी याबद्दल जे मोदी सरकारची येथे गॅरंटी असणार आहे यासाठी लागणारे संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.