gharkul yadi 2023-24 पहा आपल्या मोबाईलमध्ये मित्रांनो याच्या अगोदरच्या नवीन घरकुल यादी ला सुरुवात झालेली होती त्याचा आता रिझल्ट आलेला आहे एक पीडीएफ आहे ते डाऊनलोड करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता त्यामध्ये तुमच्या गावाचे नाव आहे का व तुम्ही तुम्हाला घरकुल यादीमध्ये तुमचे नाव आले आहे का? तर चला यासाठी काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण पाहूया त्यासाठी तुम्हाला रक्कम किती मिळणार आहे आपण त्याला हप्ते कसे मिळणार आहेत किती तारखेला हप्ता जमा होणार आहे ते कसे पाहायचे त्यासोबत लागणारी कागदपत्रे कोणती आहे या gharkul yadi 2023-24 सोबतची सर्व माहिती आपण येथे पाहणार आहोत तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
gharkul yadi 2023-24 संपूर्ण माहिती
शेतकऱ्या मित्रांना आपले जे गाव आहे त्याचे नाव घरकुल यादी मध्ये आले का नाही तुम्हाला पाहायचं असेल तर कोणत्याही गावाचे किंवा आपले चालू घरकुल गावाचे यादी आहे ती पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईल मध्ये गुगल क्रोम एप्लीकेशन उघडायचे आहे उघडल्यानंतर pmayg.nic.in या वेबसाईट वरती जायचे आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम घरकुल यादी प्रधानमंत्री आवास योजना यावरती क्लिक करायचे आहे ते पोर्टल उघडल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी टॅब उघडेल ते त्या रिपोर्ट यावरती क्लिक करायचे आहे व तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑडिट रिपोर्ट त्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे हे निवडल्यानंतर तुमच्याकडे पीडीएफ डाउनलोड होईल त्यावर ती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा तुमचा तालुका व गाव निवडायचे आहे हे सर्व निवडल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायतीचे नाव निवडायचे आहे ज्या वर्षी तुम्ही या योजनेसाठी अर्ज केले आहे ते देखील निवडायचे आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यावर क्लिक करायचे आहे व खालील कॅपच्या भरून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचे आहे एवढे प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल ते डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की घरकुल योजनेच्या यादीमध्ये तुमचे नाव आले आहे की नाही आता आपण जाणून घेऊया gharkul yadi 2023-24 योजनेच्या अनुदान किती रक्कम मिळणार आहे.
gharkul yadi 2023-24 अनुदान
नमस्कार शेतकरी बांधवांना यामध्ये तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर नक्कीच तुम्हाला या योजनेमध्ये अनुदान मिळणार आहे त्यासाठी तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे जर तुम्हाला पाहायचे आहे की तुम्ही पात्र आहात की नाही तर वरील प्रमाणे सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला यामध्ये अनुदान एक लाख वीस हजार इतकं मिळणार आहे व हे अनुदान चार ते पाच हप्त्यांमध्ये सरकार तुम्हाला देणार आहे हा आता 15 किंवा 25 हजाराचा असणार आहे व तो हप्ता तुमच्या आधार महिन्याला खात्यावरती पडणार आहे तर आता आपण जाणून घेऊया की या योजनेचे किती हप्ते आहेत व कसे आपण पाहू शकतो.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
gharkul yadi 2023-24 किती हप्ते भेटणार आहेत.
नमस्कार मित्रांनो या योजनेचे तुम्हाला टोटल चार ते पाच हफ्ते एवढे मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती पाहायची आहे त्यामध्ये तुमचे यादी मध्ये नाव झालेले असेल तर तुम्ही पाहू शकता व तुम्हाला दर महिन्याला तुमच्या बँकेमध्ये 15 ते 25 हजारापर्यंत हप्ता मिळून जाईल हे संपूर्ण ते पाच चार ते पाच हप्ते एवढे असणार आहेत आता आपण जाणून घेऊया घरकुल हप्ता किती तारखेला जमा होणार आहे व ते कसे पाहायचे.
शेतकऱ्यासाठी बेस्ट सरकारी योजना 2024 | येथे क्लिक करा |
gharkul yadi 2023-24 आत्ता कसा जमा होणार
तर मित्रांनो खूपदा कळत नाही की आपल्याला हप्त्यामध्ये पैसे आलेले आहेत की नाही आले तर यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती pmayg.nic.in या वेबसाईट वरती जायचे आहे ते गेल्यानंतर आपल्या लॉगिन करायच आहे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची कॅटेगिरी व तुमची जी योजना आहे ती बघायची आहे ते योजनेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅपच्या बॉक्स येईल त्या कॅपचा बॉक्स वरती क्लिक करायचे आहे व वरील मजकूर आहेत तो लोड होऊन द्यायचा आहे लोड झाल्यानंतर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड चा ऑप्शन येईल तो क्लिक करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आत्तापर्यंतचे सविस्तर हप्ते पहिला हप्ता आला आहे की नाही दुसरा हप्ता आलाय की नाही आत्ता आलेला हप्ता कोणता आहे याबद्दलची सर्व माहिती मिळून जाईल व तुमच्या कोणत्या बँक अकाउंट मध्ये आत्ता पडलेला आहे किती तारखेला आलेला आहे ही सर्व गोष्ट तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये समजणार आहे त्यामुळे या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही नक्की माहिती पहा आता आपण जाणून घेऊया या घरकुल योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत.
gharkul yadi 2023-24 कागदपत्रे
ज्याने अर्ज केला आहे त्याचे त्या उमेदवाराचे मतदान कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड जागेचा सातबारा उतारा घरपट्टी रहिवासी दाखला उत्पन्नाचे प्रमाणपत्र पक्के घर नसल्याचे आम्ही पत्र त्यासोबत दिलेली माहिती खरे असलेले घोषणापत्र स्वतःचे दोन फोटो जुन्या घराचे फोटो जातीचे प्रमाणपत्र मोबाईल नंबर या सर्व गोष्टी लागणार आहेत व या सर्व गोष्टींच्या झेरॉक्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
तर मित्रांनो आज आपण पाहिलं घरकुल यादी 2023-24 पहा मोबाईल मध्ये याबद्दल संपूर्ण माहिती तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद.